अजनी येथील इंटर मॉडेल ट्रान्सपोर्ट स्टेशन प्रकल्पासाठी प्रस्तावित जमीन हे संरक्षित वन नसल्याचे मौखिक निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नोंदविले. ...
Nawab Malik in Bombay HC : ९ डिसेंबरच्या पुढील सुनावणीपर्यंत वानखेडे कुटुंबाविरोधात प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे कोणतेही सार्वजनिक विधान करणार नसल्याची हमी नवाब मलिक यांना मुंबई उच्च न्यायालयाला द्यावी लागली आहे. ...
मुंबई सत्र न्यायालयाने विजय जाधव, कासीम बंगाली, सलिम अंसारी यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. आता, मुंबई उच्च न्यालयाने ही शिक्षा रद्द करुन त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. ...
Nagpur News सुरजागड हिंसाचार प्रकरणातील आरोपी कथित नक्षलसमर्थक ॲड. सुरेंद्र गडलिंग यांनी मागितलेल्या जामिनावर येत्या ८ डिसेंबरपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी राज्य सरकारला दिले. ...
घटस्फोटाच्या प्रक्रियेतून जाणे हे पती-पत्नीसाठी दिव्य असते तसे मुलांसाठीही. पती-पत्नी आपली बाजू किमान न्यायालयात मांडू शकतात. मात्र, मुले आपल्या अधिकाराविषयी, आपल्याला काय हवे किंवा नको हे फार क्वचितच थेटपणे न्यायालयाला सांगताना दिसतात. ...
सप्टेंबर महिन्यात सीबीआयने सीताराम कुंटे व पोलीस महासंचालक संजय पांड्ये यांना समन्स बजावून दिल्लीच्या सीबीआय कार्यालयात चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितले. राज्य सरकारने या समन्सना उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या याचिकेवरील सुनावणी २४ नोव्हेंबर ...
वानखेडे यांना खासगीपणाचा अधिकार असला तरी मलिक यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आहे. मूलभूत अधिकारांमध्ये संतुलन राखले पाहिजे. त्यामुळे मंत्र्यांनी यापुढे वानखेडे किंवा त्यांच्या कुटुंबीयांबाबत वक्तव्य करण्यापूर्वी सत्यता पडताळून पाहावी, असे न्य ...
एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीवर कामगार ठाम असल्याने त्यावर तातडीने निर्णय घेणे शक्य नाही. तत्पूर्वी, एसटी कर्मचाऱ्यांच्या सर्व २८ संघटनांचे म्हणणे ऐकण्यात येईल. ...