Nagpur News नायलॉन मांजा बंदीची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी विदर्भातील प्रत्येक शहरात विशेष पथक स्थापन करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी दिला. ...
Anil Deshmukh : सीबीआयने देशमुख यांच्या विरोधात नोंदवलेल्या एफआयआरशी संबंधित प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) ची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. ...
Nagpur News सरकारी कर्मचाऱ्याचा सेवेत असताना मृत्यू झाल्यानंतर, त्याच्यावर काढण्यात आलेल्या वसुलीची रक्कम कुटुंब निवृत्तिवेतनातून कपात करता येत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणात दिला. ...
Nagpur News मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एसटी बस व ट्रॅक्समधील अपघाताच्या प्रकरणामध्ये लहान वाहनापेक्षा मोठ्या वाहचालकाची जबाबदारी अधिक असते, असे स्पष्ट करून अपघात पीडितांना ३ लाख ५० हजार रुपये भरपाई मंजूर केली. ...
Rahul Gandhi's Rally in Mumbai : प्रशासनाकडून कोणतीही प्रतिक्रिया न मिळाल्याने काँग्रेसने राहुल गांधींच्या सभेसाठी मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. आता काँग्रेसकडून ही याचिका मागे घेण्यात आली आहे. ...