Nagpur News बापाचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार हा मानवतेविरुद्धचा आणि दुर्मीळातला दुर्मीळ गुन्हा आहे, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील निर्णयात नोंदविले. ...
देशातील लसीकरणाचे कौतुक होत असताना लसीकरण प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो छापण्यात आल्यावरुन टीका होत आहे. लसीकरणाच्या प्रमाणपत्रावर पंतप्रधानांच्या फोटोची गरज काय, असे म्हणत विरोधकांसह अनेकांनी या फोटोला आक्षेप घेतला होता. ...
Nagpur News हायकोर्ट बार असोसिएशन नागपूरच्या अध्यक्षपदी अॅड. अतुल पांडे तर, सचिवपदी अॅड. अमोल जलतारे यांनी विजय मिळविला. असोसिएशनच्या कार्यकारिणीची निवडणूक शनिवारी पार पडली. ...
Nagpur News बलात्कार हा खासगी नाही तर, समाजाविरुद्धचा अत्यंत गंभीर गुन्हा आहे, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्पष्ट करून नागपुरातील एका व्यावसायिकाविरुद्धचा बलात्काराचा गुन्हा रद्द करण्यास नकार दिला. ...