Nagpur News पतंग उडविण्यासाठी नायलॉन मांजाचे उत्पादन, उपयोग, विक्री आणि आयात करणाऱ्यांना किती शिक्षा व दंड व्हायला पाहिजे, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी प्रकरणातील सर्व पक्षकारांना केली. ...
Former Corporator Nitin Nikam warns : रेल्वेने नागरीकांना बजाविलेल्या नोटिसांच्या विरोधात उच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी याचिका दाखल करणार असल्याचा इशारा मनसेचे माजी नगरसेवक नितीन निकम यांनी दिला आहे. ...
Nagpur News प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या ‘नाय वरनभात लोन्चा, कोन नाय कोन्चा’ या मराठी चित्रपटाचा ट्रेलर आला. मात्र प्रदर्शनापूर्वीच तो कायद्याच्या लोच्यात अडकण्याची चिन्हे आहेत. ...
Nagpur News एखाद्या बापाचा व्यवसायच चालत नसेल आणि आई कमावती असेल, तर आईनेच मुलांची पोषणाची जबाबदारी उचलावी, असा आदेश एका प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती अविनाश घरोटे यांनी दिला आहे. ...
शिक्षकाला समाजात आदराचे स्थान असते; परंतु, खडतकर यांना काहीही चूक नसताना समाजातील प्रतिष्ठा व नोकरी या दोन्ही समाधानापासून वंचित राहावे लागले. त्यामुळे ते न्याय मिळविण्यासाठी तीन दशके लढले. ...