लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उच्च न्यायालय

उच्च न्यायालय

High court, Latest Marathi News

Gangubai Kathiawadi Movie: ‘गंगुबाई काठियावाडी’ हायकोर्टात, कामाठीपुराऐवजी मायापुरी म्हणा; आमदार, रहिवाशांची याचिका - Marathi News | Gangubai Kathiawadi movie High Court say Mayapuri instead of Kamathipura MLA residents files petition | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘गंगुबाई काठियावाडी’ हायकोर्टात, कामाठीपुराऐवजी मायापुरी म्हणा; आमदार, रहिवाशांची याचिका

कामाठीपुराऐवजी ‘मायानगरी’, ‘मायापुरी’ अशी नावे घेतली तरी चालतील, असे याचिकेत म्हटले आहे. ...

High Court On Sameer Wankhede : वानखेडे यांची याचिका तातडीने आलीच कशी?; उच्च न्यायालयाचा संताप - Marathi News | How did sameer Wankhedes petition come up so quickly Outrage of the High Court hearing on next week | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वानखेडे यांची याचिका तातडीने आलीच कशी?; उच्च न्यायालयाचा संताप

व्यवस्था प्रभावी व्यक्तींसाठी आहे का?, न्यायालयाचा सवाल ...

समीर वानखेडे यांना दणका, मुंबई पोलिसांनी बजावले समन्स - Marathi News | Mumbai police sends summons to the Sameer Wankhede | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :समीर वानखेडे यांना दणका, मुंबई पोलिसांनी बजावले समन्स

Sameer Wankhede : याप्रकरणी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी नुकतेच नवी मुंबईतील बारचा परवानाही रद्द केला होता. ...

ST Strike: सरकारने कोर्टात समितीचा अहवाल दिला पण; सदावर्तेंनी सांगितली इनरुम स्टोरी - Marathi News | ST Strike: The government reported to the court but; Sadavarten told the courtroom story | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सरकारने कोर्टात समितीचा अहवाल दिला पण; सदावर्तेंनी सांगितली इनरुम स्टोरी

'सरकारने वर्तनात बदल करायला हवा. पॅराग्राफ नंबर 2 मुख्यमंत्र्यांचा वाटतो का, असा सवाल मुख्य न्यायमूर्तींनी विचारल्याचे अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितलं. ...

समीर वानखेडे यांना तूर्तास दिलासा, २८ फेब्रुवारीपर्यंत अटक न करण्याचे हायकोर्टाचे निर्देश - Marathi News | High Court directs Sameer Wankhede not to be arrested till February 28 | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :समीर वानखेडे यांना तूर्तास दिलासा, २८ फेब्रुवारीपर्यंत अटक न करण्याचे हायकोर्टाचे निर्देश

Sameer Wankhede : पुढील सुनावणीपर्यंत अटकेची कारवाई करणार न करण्याचे ठाणे पोलिसांना निर्देश दिले आहेत. ...

पोलीस ठाण्यांत सीसीटीव्ही बसवण्यासाठी राज्य सरकारने पुरेसे काही केले नाही - उच्च न्यायालय - Marathi News | State government has not done enough to install CCTV in police stations says high court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पोलीस ठाण्यांत सीसीटीव्ही बसवण्यासाठी राज्य सरकारने पुरेसे काही केले नाही - उच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालयाने डिसेंबर २०२० मध्ये राज्यातील सर्व पोलीस ठाण्यांत सीसीटीव्ही बसविण्याचे आदेश दिले होते. मात्र, गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्र सरकारने पुरेसे काम केले नाही. ...

लससक्तीबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला मुदत; २८ फेब्रुवारीला पुन्हा होणार सुनावणी - Marathi News | High Court deadline for state government on vaccination compulsion; next hearing will on February 28 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लससक्तीबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला मुदत; २८ फेब्रुवारीला पुन्हा होणार सुनावणी

High Court News :  राज्य सरकारनं टास्कफोर्स आणि तज्ञ डॉक्टरांकडनं आलेल्या सल्यानुसारच यासंदर्भातील निर्णय घेतला होता असा युक्तिवाद सरकारी वकीलांनी केला.  ...

Sameer Wankhede: “न्यायव्यवस्था केवळ यासाठीच आहे का?”; हायकोर्टाने समीर वानखेडेंना चांगलेच सुनावले - Marathi News | mumbai high court slams ncb sameer wankhede over application thane police cancelled hotel bar license | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“न्यायव्यवस्था केवळ यासाठीच आहे का?”; हायकोर्टाने समीर वानखेडेंना चांगलेच सुनावले

Sameer Wankhede: मद्य परवान्याच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेतली नाही तर आकाश कोसळणार आहे का, असा संतप्त सवाल मुंबई हायकोर्टाने केला आहे. ...