उच्च न्यायालय FOLLOW High court, Latest Marathi News
विशाळगड किल्ल्यावर पशुबळी देण्यास मनाई आदेश लागू करण्यात आल्याने त्याविरोधात दर्गा ट्रस्टतर्फे उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती ...
ऑपरेशन सिंदूरनंतर एका विशिष्ट धर्मावर टिप्पणी केल्याचा आरोप असलेल्या शर्मिष्ठा पनोलीचा जामीन कोर्टाने फेटाळला आहे. ...
Kamal Haasan Kannada Row: अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अर्थ असा नाही की, कोणीही काहीही बोलू शकतो. ...
शिधापत्रिकेला आधार क्रमांक जोडून त्यानुसारच शिधापत्रिकेवरील नाव योग्य असल्याची खात्री करण्यासाठीची प्रक्रिया अर्थात ई-केवायसीसाठी राज्य सरकारने ३१ मार्चची मुदत दिली होती. ...
केईएममध्ये पाणी साचल्याचे सविस्तर वृत्त 'लोकमत'ने दिले होते. ...
तपासाशी संबंध नसताना सीडीआर मागविणे अयोग्य ...
भारतात लव्ह मॅरेज, अरेंज मॅरेज आणि कोर्ट मॅरेजप्रमाणेच करेवा विवाह हा लग्नाचा भाग आहे परंतु हा इतर प्रथेपेक्षा वेगळा आहे ...
एरवी मूग गिळून गप्प बसणारे रखवालदार अशा प्रसंगी मात्र नको तेवढे कार्यक्षम होतात ...