लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उच्च न्यायालय

उच्च न्यायालय

High court, Latest Marathi News

पदभरतीला स्थगिती देण्याचा मुख्यमंत्र्यांना अधिकार नाही, सहकारी बँक प्रकरणी न्यायालयाचा निर्णय - Marathi News | Chief Minister has no right to suspend recruitment court decision in Co operative Bank case nagpur high court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पदभरतीला स्थगिती देण्याचा मुख्यमंत्र्यांना अधिकार नाही, सहकारी बँक प्रकरणी न्यायालयाचा निर्णय

२९ नोव्हेंबर २०२२ रोजी मुख्यमंत्र्यांनी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमधील पदभरतीला स्थगिती दिली होती. ...

फुटपाथवरून बेघरांना कसे हटविणार?: हायकोर्ट - Marathi News | How to remove homeless people from footpaths?: High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फुटपाथवरून बेघरांना कसे हटविणार?: हायकोर्ट

कोणत्याही प्रकारचे आदेश देण्यास उच्च न्यायालयाचा नकार ...

पीएमआरडीए ‘डीपी’ मंजुरीपूर्वी आमच्याकडे यावे; मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश - Marathi News | PMRDA should come to us before DP approval Bombay High Court order | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पीएमआरडीए ‘डीपी’ मंजुरीपूर्वी आमच्याकडे यावे; मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश

राज्य शासनाचा नगर विकास विभाग, पीएमआरडीए नियोजन समिती आणि पीएमआरडीए यांना याबाबतचे आदेश ...

पासपोर्ट कायद्यावर भूमिका मांडा; हायकोर्टाचे केंद्र सरकारला निर्देश - Marathi News | Take a stand on the Passport Act; High Court's direction to Central Govt | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पासपोर्ट कायद्यावर भूमिका मांडा; हायकोर्टाचे केंद्र सरकारला निर्देश

Nagpur News पासपोर्ट कायद्यातील कलम ६ मधील तरतुदीवर एक आठवड्यात सविस्तर भूमिका मांडा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी केंद्र सरकारला दिले. ...

ग्राहक आयोग अध्यक्ष, सदस्य नियुक्तीसाठी लेखी परीक्षा घ्या; सुप्रीम कोर्टाचा केंद्रासह सर्व राज्यांना आदेश - Marathi News | Conduct written test for recruitment of Consumer Commission Chairman, Member; Supreme Court order to all states including Centre | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ग्राहक आयोग अध्यक्ष, सदस्य नियुक्तीसाठी लेखी परीक्षा घ्या; सुप्रीम कोर्टाचा केंद्रासह सर्व राज्यांना आदेश

न्यायालयाने या दोन्ही याचिका फेटाहून हा आदेश दिला ...

तोतयेगिरी करणाऱ्या कॅलिफोर्नियातील डॉक्टर प्रांजल वाघळेला हायकोर्टाचा दणका - Marathi News | The high court slapped California doctor Pranjal Vaghle for impersonation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तोतयेगिरी करणाऱ्या कॅलिफोर्नियातील डॉक्टर प्रांजल वाघळेला हायकोर्टाचा दणका

एफआयआर रद्द करण्याची विनंती नामंजूर ...

गोंदियातील शिक्षकांची बदली करण्यास मनाई; उच्च न्यायालयाचा आदेश - Marathi News | Ban on transfer of teachers in Gondia; High Court order | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गोंदियातील शिक्षकांची बदली करण्यास मनाई; उच्च न्यायालयाचा आदेश

Nagpur News गोंदिया जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये कार्यरत ३६ विशेष शिक्षकांना अंतरिम दिलासा मिळाला आहे. या शिक्षकांची येत्या १४ मार्चपर्यंत दुर्गम भागात बदली करू नका, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. ...

राहायचे होते मामांकडे, ताबा दिला बाबांकडे; लहानग्याने मदतीसाठी भर कोर्टातच फोडला टाहो - Marathi News | Wanted to live with uncle, gave custody to father; The child cry to the court for help | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राहायचे होते मामांकडे, ताबा दिला बाबांकडे; लहानग्याने मदतीसाठी भर कोर्टातच फोडला टाहो

मुलाची आई काही वर्षांपूर्वीच कर्करोगाने निवर्तली. आईच्या निधनानंतर मुलाच्या मामाने व आजोबांनी मुलाला त्यांच्या घरी नेले. मात्र, काही दिवसांनी वडिलांनी मुलाचा ताबा मिळावा, यासाठी न्यायालयीन लढाई सुरू केली. ...