लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उच्च न्यायालय

उच्च न्यायालय

High court, Latest Marathi News

पुणेतील गांजा तस्कराला तीन वर्षे सश्रम कारावास - Marathi News | Ganja smuggler from Pune sentenced to three years rigorous imprisonment | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पुणेतील गांजा तस्कराला तीन वर्षे सश्रम कारावास

नागपूर रेल्वे स्थानकावर सापळा रचून पकडले ...

बुकी अनिल जयसिंघानी गुन्हा रद्द करण्यासाठी हायकोर्टात, अमृता फडणवीस ब्लॅकमेल प्रकरण - Marathi News | Bookie Anil Jaisinghani in High Court to quash case, Amrita Fadnavis blackmail case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बुकी अनिल जयसिंघानी गुन्हा रद्द करण्यासाठी हायकोर्टात, अमृता फडणवीस ब्लॅकमेल प्रकरण

अनिल जयसिंघानी, त्याची मुलगी अनिक्षा, चुलत भाऊ निर्मल हे सध्या पोलिस कोठडीत आहेत. ...

अमरावती नागरिक सहकारी संस्थेची वर्कऑर्डर रद्द - Marathi News | Amravati Citizens Cooperative Society's work order cancelled by the HC | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती नागरिक सहकारी संस्थेची वर्कऑर्डर रद्द

उच्च न्यायालय : मुद्दा २९ कोटींच्या कंत्राटी मनुष्यबळाचा, चार आठवड्यात पात्र निविदाधारकाला वर्कऑर्डर ...

Rahul Gandhi : राहुल गांधी 6 वर्षे निवडणूक लढवू शकणार नाहीत, खासदारकी जाणार; कायदा काय सांगतो..? - Marathi News | Rahul Gandhi : Rahul Gandhi will not be able to contest elections for 6 years, What does the law say | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधी 6 वर्षे निवडणूक लढवू शकणार नाहीत, खासदारकी जाणार; कायदा काय सांगतो..?

Rahul Gandhi : सूरत सेशन कोर्टाने मोदी आडनावाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. ...

शिस्तभंगाच्या सुनावणीस सामोरे जा; हस्तक्षेप नाही, गुणरत्न सदावर्तेंना दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार - Marathi News | High Court refuses to stay proceedings against advocate Gunaratna Sadavarte for 'professional misconduct' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिस्तभंगाच्या सुनावणीस सामोरे जा; हस्तक्षेप नाही, गुणरत्न सदावर्तेंना दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार

काैन्सिलला असलेल्या वैधानिक अधिकारात आम्ही हस्तक्षेप करणार नाही, असे न्या.गौतम पटेल व न्या. नीला गोखले यांच्या खंडपीठाने म्हटले. ...

नाडियादवालांच्या मुलांचा ठावठिकाणा माहीत नाही, केंद्र सरकारची उच्च न्यायालयाला माहिती - Marathi News | The whereabouts of Nadiadwala's children are not known, the Central Government informed the High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नाडियादवालांच्या मुलांचा ठावठिकाणा माहीत नाही, केंद्र सरकारची उच्च न्यायालयाला माहिती

नाडियादवाला यांचा मोठा मुलगा नऊ तर धाकटा मुलगा सहा वर्षांचा आहे. ...

बांबू संशोधन केंद्र चार वर्षांपासून निरुपयोगी; हायकोर्टाने स्वत:च दाखल केली जनहित याचिका - Marathi News | Bamboo Research Center idle for four years; The HC itself filed a PIL | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बांबू संशोधन केंद्र चार वर्षांपासून निरुपयोगी; हायकोर्टाने स्वत:च दाखल केली जनहित याचिका

नागपूर : चंद्रपूर-मूल रोडवरील चिचोली येथे लाखो रुपये खर्च करून बांधण्यात आलेले बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र सार्वजनिक बांधकाम ... ...

अमृतपाल सिंग पोलिसांच्या हातातून निसटलाच कसा? हायकोर्टाने पंजाब सरकारला तीव्र शब्दात फटकारले - Marathi News | How did Amritpal Singh escape from the hands of the police? The High Court reprimanded the Punjab government in strong terms | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमृतपाल सिंग पोलिसांच्या हातातून निसटलाच कसा? हायकोर्टाने पंजाब सरकारला तीव्र शब्दात फटकारले

अमृतपाल सिंगला पळून जाण्यास मदत केल्याप्रकरणी मनप्रीतसिंग ऊर्फ मन्ना, गुरदीपसिंग ऊर्फ दीपा, हरप्रीतसिंग ऊर्फ हॅप्पी आणि गुरभेज सिंग ऊर्फ भेजा या चौघांना अटक केली आहे. ...