लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उच्च न्यायालय

उच्च न्यायालय

High court, Latest Marathi News

गुणरत्न सदावर्तेंना हायकोर्टाने खडसावलं; तुम्ही मीडियासमोर नाहीत, तर... - Marathi News | Gunaratna Sadavarte was reprimanded by the High Court; If you are not in front of the media... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गुणरत्न सदावर्तेंना हायकोर्टाने खडसावलं; तुम्ही मीडियासमोर नाहीत, तर...

पेशाने वकील असलेल्या गुणरत्न सदावर्ते यांच्यावर वकिलांच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. ...

राज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पाली विद्यापीठ स्थापन करता का? उच्च न्यायालयाची विचारणा - Marathi News | will Dr. Babasaheb Ambedkar Pali University established in the state? HC question to state govt | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पाली विद्यापीठ स्थापन करता का? उच्च न्यायालयाची विचारणा

राज्य सरकारला मागितले उत्तर ...

Pune Metro:...हा तर पुणेकरांच्या जीवाशी खेळ" ‘महामेट्रो’ विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल - Marathi News | This is a game with the lives of Pune residents filed a petition in the High Court against pune metro | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Metro:...हा तर पुणेकरांच्या जीवाशी खेळ" ‘महामेट्रो’ विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल

मेट्रोस्थानक स्ट्रक्चरल उभारणीच्या सदोष कामाबाबत उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांवर समाधानकारक स्पष्टीकरण नाही ...

नाते तुटले, म्हणून ‘तो’ बलात्कार होत नाही, उच्च न्यायालयाचा निर्वाळा - Marathi News | Relationship breaks down, so 'he' does not commit rape, says High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नाते तुटले, म्हणून ‘तो’ बलात्कार होत नाही, उच्च न्यायालयाचा निर्वाळा

ब्रेक-अपनंतर महिलेने केली होती याचिका, आरोपी तरूणाची मुक्तता ...

मैत्रिणीच्या खुनाचा प्रयत्न; आरोपीस जन्मठेपेची शिक्षा - Marathi News | Attempted murder of a girlfriend; Accused sentenced to life imprisonment | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मैत्रिणीच्या खुनाचा प्रयत्न; आरोपीस जन्मठेपेची शिक्षा

Nagpur News बोलणे सोडले म्हणून मैत्रिणीचा खून करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला बुधवारी जन्मठेप व पाच हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास दोन महिने अतिरिक्त कारावास, अशी शिक्षा सुनावण्यात आली. ...

मेकोसाबाग-सीएमपीडीआय उड्डाणपूल रद्द करा; सार्वजनिक बांधकाम विभागाला मागणी - Marathi News | Cancel the Mecosabagh-CMPDI flyover; Demand to Public Works Department | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मेकोसाबाग-सीएमपीडीआय उड्डाणपूल रद्द करा; सार्वजनिक बांधकाम विभागाला मागणी

Nagpur News मेकोसाबाग ते सेंट्रल माईन प्लॅनिंग ॲण्ड डिजाईन इन्स्टिट्यूट (सीएमपीडीआय) उड्डाणपूल रद्द करा, अशी मागणी जनहित याचिकाकर्ते रमेश वानखेडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंत्यांना केली आहे. ...

जज साहेब, त्याला सोडा, नाहीतर मला दुसराच कोणीतरी घेऊन जाईल; प्रेयसीच्या मागणीवर न्यायमूर्ती भावनिक झाल्या... - Marathi News | Judge, let him parole, otherwise some one else will take me; Judge gets emotional on girlfriend's demand on marriage in karnataka high court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जज साहेब, त्याला सोडा, नाहीतर मला दुसराच कोणीतरी घेऊन जाईल; प्रेयसीच्या मागणीवर न्यायमूर्ती भावनिक झाल्या...

३० वर्षीय तरुणी एका तरुणावर गेल्या ९ वर्षांपासून प्रेम करत होती. त्याच्याशीच लग्न करायचे होते. हा व्यक्ती एका हत्या प्रकरणात १० वर्षांची शिक्षा भोगत आहे. ...

Manish Sisodia Delhi Liquor Scam: ९० ते १०० कोटींची लाच मिळणार होती? मनिष सिसोदियाच दिल्लीतील मद्य घोटाळ्याचे मास्टरमाइंड! - Marathi News | delhi high court reject bail application of former deputy cm manish sisodia in liquor scam prime suspect | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :९० ते १०० कोटींची लाच मिळणार होती? मनिष सिसोदियाच दिल्लीतील मद्य घोटाळ्याचे मास्टरमाइंड!

Manish Sisodia Delhi Liquor Scam: मनिष सिसोदिया यांचा जामीन अर्ज फेटाळताना दिल्ली उच्च न्यायालायने अनेक महत्त्वाची निरीक्षणे नोंदवल्याचे सांगितले जात आहे. ...