लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उच्च न्यायालय

उच्च न्यायालय

High court, Latest Marathi News

गुंठेवारी भूखंडांचे मालक भरपाईसाठी अपात्र, हायकोर्टाचा निर्णय - Marathi News | Owners of Gunthewari plots ineligible for compensation, High Court verdict | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गुंठेवारी भूखंडांचे मालक भरपाईसाठी अपात्र, हायकोर्टाचा निर्णय

नासुप्रची जबाबदारी नसल्याचे जाहीर ...

'त्या' पत्रानंतर शासकीय रुग्णालयातील मृत्यूप्रकरणाची हायकोर्टाकडून गंभीर दखल - Marathi News | High Court took cognizance of the hospital death case; Directions for Filing of Petition | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'त्या' पत्रानंतर शासकीय रुग्णालयातील मृत्यूप्रकरणाची हायकोर्टाकडून गंभीर दखल

ऍड. मोहित खन्ना यांनी मंगळवारी हे पत्र मुख्य न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय व न्या. अरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठापुढे सादर केले होते. ...

सारसच्या संरक्षणासाठी आता कोस्टल मॅनेजमेंटची नियुक्ती, उच्च न्यायालयात माहिती - Marathi News | Coastal management now appointed for protection of storks, informs High Court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सारसच्या संरक्षणासाठी आता कोस्टल मॅनेजमेंटची नियुक्ती, उच्च न्यायालयात माहिती

उपयुक्त पाणथळ क्षेत्र शोधणार ...

"मुलगा वडिलांसोबतच राहिल"; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय, जर्मन कोर्टाचा आदेश फेटाळला - Marathi News | Historic Verdict Karnataka High Court rejects German court order on Indian child custody says He is happy with father | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मुलगा वडिलांसोबतच राहिल"; हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय, जर्मन कोर्टाचा आदेश फेटाळला

नऊ वर्षांच्या मुलासाठी एका कोर्टाने दुसऱ्या कोर्टाने आदेश नाकारला, वाचा कारण... ...

आरोपीसोबत अमानवीय व्यवहाराची तक्रार, चंद्रपूर पोलिस अधीक्षकांना हायकोर्टाने मागितले उत्तर - Marathi News | HC seeks reply from Chandrapur Superintendent of Police, complaint of inhuman treatment with accused | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आरोपीसोबत अमानवीय व्यवहाराची तक्रार, चंद्रपूर पोलिस अधीक्षकांना हायकोर्टाने मागितले उत्तर

संबंधित गुन्ह्यांत सात वर्षापेक्षा कमी शिक्षेची तरतूद ...

मुलीचे नाव ठेवण्यावरुन तू-तू, मैं-मैं, ३ वर्ष आई-वडिलांत वाद; अखेर हायकोर्टाने केले बारसे! - Marathi News | kerala high court steps in to name girl child after parental disagreement for 3 years | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुलीचे नाव ठेवण्यावरुन तू-तू, मैं-मैं, ३ वर्ष आई-वडिलांत वाद; अखेर हायकोर्टाने केले बारसे!

या प्रकरणी हायकोर्टाने कुणाच्या बाजूने कौल दिला? मुलीचे नामकरण काय करण्यात आले? जाणून घ्या... ...

वडिलाचा मुलास खलनायक ठरविण्याचा प्रयत्न फसला; हायकोर्टाने पोटगीची मागणी फेटाळली - Marathi News | The father's attempt to make the son a villain fails; The High Court rejected the demand for alimony | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वडिलाचा मुलास खलनायक ठरविण्याचा प्रयत्न फसला; हायकोर्टाने पोटगीची मागणी फेटाळली

माझ्याकडे आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत नाही. त्यामुळे मोठ्या मुलाकडून पोटगी मिळवून द्या, असे वडिलाचे म्हणणे होते. ...

मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र नकोच, ओबीसी मुक्ती मोर्चाची हायकोर्टात धाव - Marathi News | Marathas don't want Kunbi certificate, OBC Mukti Morcha runs to High Court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र नकोच, ओबीसी मुक्ती मोर्चाची हायकोर्टात धाव

समिती स्थापनेचा वादग्रस्त निर्णय रद्द करण्याची मागणी ...