लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उच्च न्यायालय

उच्च न्यायालय, मराठी बातम्या

High court, Latest Marathi News

सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट - Marathi News | police prepared an fir that would be easily quashed said madhya pradesh high court to monitor investigation in minister vijay shah case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट

कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दलच्या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल मंत्री विजय शाह यांच्याविरुद्ध पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशानंतर दाखल केलेल्या एफआयआरवर उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली. ...

नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली - Marathi News | fresh bail petition filed by nirav modi was rejected today by the high court of justice king bench division london | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली

Nirav Modi India Extradition: जामिनासाठी नीरव मोदीने केलेला १०वा अर्ज फेटाळण्यात आला आहे. ...

राहुल गांधींना दिलासा; नागरिकत्वाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली - Marathi News | Rahul Gandhi Citizenship: Petition challenging Rahul Gandhi's citizenship dismissed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींना दिलासा; नागरिकत्वाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

Rahul Gandhi Citizenship : राहुल गांधी यांच्या नागरिकत्वाशी संबंधित याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. ...

'पती, पत्नी और वो' प्रकरणात लग्न अवैध ठरविणारा निर्णय रद्द - Marathi News | Decision declaring marriage invalid in 'Pati, Patni aur Woh' case quashed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'पती, पत्नी और वो' प्रकरणात लग्न अवैध ठरविणारा निर्णय रद्द

Nagpur : प्रकरण फेरविचारासाठी कुटुंब न्यायालयाकडे परत पाठविले ...

मुख्याध्यापकपदाच्या वेतनासाठी यवतमाळमधील १०९ शिक्षकांची हायकोर्टात धाव - Marathi News | 109 teachers from Yavatmal move High Court for principal's salary | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुख्याध्यापकपदाच्या वेतनासाठी यवतमाळमधील १०९ शिक्षकांची हायकोर्टात धाव

वेतनश्रेणीवर आक्षेप : पीडित यवतमाळच्या आदिवासी व नक्षलग्रस्त भागात कार्यरत ...

शेतजमिनीपोटी मिळालेल्या भरपाईच्या रकमेत मुलीचाही समान वाटा; उच्च न्यायालयाचा निर्णय - Marathi News | Daughter also gets equal share in compensation amount received for agricultural land; High Court decision | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतजमिनीपोटी मिळालेल्या भरपाईच्या रकमेत मुलीचाही समान वाटा; उच्च न्यायालयाचा निर्णय

राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरणापोटी सरकारने दिलेल्या नुकसानभरपाईच्या रकमेवर मुलीचा अधिकार नाकारणाऱ्या सोलापूर न्यायालयाचा निर्णय रद्द करत उच्च न्यायालयाने मुलगीही वडिलांच्या संपत्तीची 'वर्ग-१' मधील वारसदार असल्याचे पुन्हा अधोरेखित केले. ...

२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय? - Marathi News | Constable ordered to leave India even after 26 years of Jammu Kashmir police service; High Court stops it, what is the matter? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?

२६ एप्रिलला अधिकाऱ्यांनी हेड कॉन्स्टेबल इफ्तियार अली आणि त्यांच्या कुटुंबातील ८ जणांना डिपोर्ट करण्याची नोटीस पाठवली ...

हायकोर्टाचा दणका ! १ हजार ३४७ झाडे तोडण्याला अंतरिम स्थगिती - Marathi News | High Court's warning! Interim stay on cutting of 1,347 trees | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हायकोर्टाचा दणका ! १ हजार ३४७ झाडे तोडण्याला अंतरिम स्थगिती

Nagpur : शहराच्या फुफ्फुसाचे संरक्षण करण्यासाठी दिला आदेश ...