Shaktipeeth Expressway: शक्तीपीठ महामार्गाचे रेखांकन रद्द करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी नागपूर अधिवेशनात केल्यानंतर या निर्णयाचे पंढरपूर तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांनी जोरदार स्वागत केले आहे. ...
वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित केलेले डॉ. शरद एम. हार्डीकर यांच्या नावाचा उल्लेख असलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्या. सोमशेखर सुंदरेसन यांच्या एकलपीठाने हे महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदविले. ...
Nagpur : शहरामधील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील १८ विकासकामांना निधी मंजूर करण्यावर तातडीने निर्णय घ्या, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने वित्त विभागाच्या सचिवांना दिला आहे. ...
न्यायालयाने या परिपत्रकांतर्गत ज्या शेतकऱ्यांना भरपाई दिली आहे, त्याचे फेरमूल्यांकन करण्याचा आदेशही न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ...
दर्शन डेव्हलपर्सने कांदिवली येथे हाती घेतलेल्या एसआरए प्रकल्पातील १७२ भाडेकरूंना तीन वर्षे भाडे दिले नाही. त्यामुळे १७२ पैकी ३३ भाडेकरूंनी ॲड. अभिनव भाटकर यांच्याद्वारे उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. ...
मुंबईत १००० कोटी रुपयांपेक्षा अधिक बजेट असलेले किती प्रकल्प आहेत, अशी विचारणा मुख्य न्या. श्री चंद्रशेखर व न्या. गौतम अंखड यांच्या खंडपीठाने पालिका आयुक्त भूषण गगराणी यांना केली असता असे १२५ प्रकल्प मुंबईत असल्याचे त्यांनी न्यायालयाला सांगितले. ...