लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हिरो मोटो कॉर्प

हिरो मोटो कॉर्प, मराठी बातम्या

Hero moto corporation, Latest Marathi News

हिरो मोटो कॉर्प ही भारतीय दुचाकी वाहन निर्माती कंपनी आहे. जपानची कंपनी होंडा सोबत काही वर्षांपासून पार्टनरशिप होती. 
Read More
जीएसटीचा 'सुतक'काळ...! शोरुममध्ये कधी नव्हे तो शुकशुकाट...; लोक येतायत अन् विचारून जातायत... - Marathi News | GST's 'Sutak' period...! It's never been so dry in the showroom...; People come and go after asking... | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :जीएसटीचा 'सुतक'काळ...! शोरुममध्ये कधी नव्हे तो शुकशुकाट...; लोक येतायत अन् विचारून जातायत...

GST Cut Effect: ग्राहकांना गाडी घ्यायची तर आहे, पण ते २२ सप्टेंबरची वाट पाहत आहेत. तर शोरुमवाले जो आहे तो सगळा स्टॉक संपणार अशा अविर्भावात आहेत.  ...

दुचाकी दुर्लक्षितच राहिल्या...! जिव्हाळ्याची हिरो स्प्लेंडर ८ हजारांनी कमी होणार, एचएफ डीलक्स ६, एक्स्ट्रीम... - Marathi News | Two-wheelers remain neglected...! The beloved Hero Splendor will be reduced by 8 thousand, HF Deluxe by 6, Extreme... | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :दुचाकी दुर्लक्षितच राहिल्या...! जिव्हाळ्याची हिरो स्प्लेंडर ८ हजारांनी कमी होणार, एचएफ डीलक्स ६, एक्स्ट्रीम...

GST cut on Hero Motorcycles: कारवरील जीएसटी काही लाखांपर्यंत कमी होणार आहे. परंतू, दुचाकींचे काय? तर दुचाकींवरही सहा ते १५ हजारांपर्यंत जीएसटी कमी होणार आहे.  ...

ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर... - Marathi News | Ev 2 wheeler Sale in July 2025: Ola's blushes are starting to fade! Even if you bring an electric motorcycle, you won't find buyers, if you look at the July sales... | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...

Ev 2 wheeler Sale in July 2025: जुलैमध्ये ओलाने कसाबसा तिसरा क्रमांक राखला आहे. एथरने थोडी जरी जास्त विक्री केली असती तर ओलाचा चौथ्या नंबरवर जावे लागले असते अशी परिस्थिती आता भाविश अगरवालांच्या कंपनीवर आली आहे.  ...

Hero Motors चा IPO येतोय! कंपनीचा बिझनेस पाहून तुम्हीही व्हाल थक्क! काय आहे भविष्यातील प्लॅन? - Marathi News | hero motors fils draft papers for ipo to sebi for raising rs 1200 crore check detail | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Hero Motors चा IPO येतोय! कंपनीचा बिझनेस पाहून तुम्हीही व्हाल थक्क! काय आहे भविष्यातील प्लॅन?

Hero Motors IPO : वाहनांचे सुटे भागांची निर्मिती करणारी हिरो मोटर्स लवकरच आपला आयपीओ बाजारात आणणार आहे. ...

TVS-Ola ची झोप उडणार; बाजारात येतेय १ लाख रुपयांपेक्षा कमी किमतीची EV स्कूटर, पाहा... - Marathi News | Vida EV Scooters: Electric scooter cheaper than Rs 1 lakh is coming to the market | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :TVS-Ola ची झोप उडणार; बाजारात येतेय १ लाख रुपयांपेक्षा कमी किमतीची EV स्कूटर, पाहा...

Vida EV Scooters: इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याचा विचार करताय? मग ही बातमी तुमच्यासाठी कामाची आहे. ...

Royal Enfield ला 440 व्होल्टचा झटका देणार Hero! नवीन बाईक करणार लाँच - Marathi News | Hero mavrick 440 scrambler design patent name trademark royal enfield rival bike | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Royal Enfield ला 440 व्होल्टचा झटका देणार Hero! नवीन बाईक करणार लाँच

Hero mavrick 440 scrambler : नावाप्रमाणेच ही बाईक हिरोच्या सध्याच्या Mavrick 440 वर आधारित असणार आहे. मात्र दोन्ही बाइकमधील फरक दाखवण्यासाठी लूक आणि डिझाईनमध्ये काही बदल केले जाऊ शकतात. ...

Hero ची 'शुभ मुहूर्त' ऑफर, स्कूटर खरेदीवर मिळतील 15000 रुपयांचे बेनिफिट्स! - Marathi News | Hero Shubh Muhurat offer buy scooter at fifteen thousand rupees benefits | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Hero ची 'शुभ मुहूर्त' ऑफर, स्कूटर खरेदीवर मिळतील 15000 रुपयांचे बेनिफिट्स!

जर तुम्हाला हिरोची Xoom, Destini आणि Pleasure + XTEC स्कूटर खरेदी करायची असेल तर याबद्दल जाणून घेऊ शकता. ...

'या' हिरो बाईकने विक्रीबाबतचे सर्व रेकॉर्ड मोडले; ही नावे आहेत टॉप-5 मध्ये... - Marathi News | most selling bikes in india hero splendor honda shine bajaj pulsar hf deluxe platina | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :'या' हिरो बाईकने विक्रीबाबतचे सर्व रेकॉर्ड मोडले; ही नावे आहेत टॉप-5 मध्ये...

भारतात दुचाकींच्या विक्रीबाबत बोलायचे झाले तर हिरो स्प्लेंडर (Hero Splendor) आघाडीवर असल्याचे दिसून येते. ...