Hemangi kavi: सध्या सर्वत्र कान फिल्म फेस्टिव्हलची जोरदार चर्चा सुरु आहे. बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींनी या सोहळ्यात हजेरी लावली आहे. मात्र, हेमांगी कवीने घरबसल्या या सोहळ्यात जाण्याचा आनंद लुटला आहे. ...
Hemangi kavi: अनेकदा ती वैयक्तिक जीवनासह समाजात घडणाऱ्या प्रत्येक घटनेवर तिचं उघडपणे मत व्यक्त करत असते. त्यामुळेच तिची ही पोस्टदेखील सध्या चर्चेत येत आहे. ...
Bharat Maza Desh Aahe Trailer:'भारत माझा देश आहे' या चित्रपटाचा ट्रेलर बॉलिवूड अभिनेता मनोज वाजपेयीच्या हस्ते प्रदर्शित करण्यात आला. हा चित्रपट ६ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. ...
Hemangi kavi: समाजात घडणाऱ्या वा तिच्या वैयक्तिक आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक घटनेवर ती उघडपणे व्यक्त होते. यात अनेकदा तिने तिची मत मांडल्यावर नेटकरी तिला ट्रोलही करतात. ...
Hemangi Kavi : होय, पेट्रोल दरवाढीच्या मुद्यावर हेमांगीने एका ओळीची पोस्ट केलीये. तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी देखील एक ना अनेक मजेशीर कमेंट्स केल्या आहे. ...