लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हेमा मालिनी

हेमा मालिनी

Hema malini, Latest Marathi News

Birthday Special : ड्रीमगर्ल हेमा मालिनीसोबत लग्न करणार होते जितेंद्र, पण असे आडवे आले धर्मेंद्र - Marathi News | Jitendra birthday special he wanted to marry with hema malini but dharmendra stopped the event | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Birthday Special : ड्रीमगर्ल हेमा मालिनीसोबत लग्न करणार होते जितेंद्र, पण असे आडवे आले धर्मेंद्र

जितेंद्र यांचा शोभा कपूर यांच्यासोबत विवाह झाला आहे. लग्नाच्या आधी ते दोघे बराचकाळ रिलेशनशिपमध्ये होते. ...

धर्मेंद्र यांच्या लग्नाने कोलमडून गेल्या होत्या प्रकाश कौर; म्हणाल्या होत्या, हेमाने जे माझ्यासोबत केले... - Marathi News | dharmendra first wife prakash kaur has said this things about hema malini | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :धर्मेंद्र यांच्या लग्नाने कोलमडून गेल्या होत्या प्रकाश कौर; म्हणाल्या होत्या, हेमाने जे माझ्यासोबत केले...

धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नी प्रकाश कौर यांनी एका मुलाखतीत धर्मेंद्र यांच्या दुसऱ्या लग्नावर भाष्य केले होते. ...

सलमान खानने घेतली कोरोनाची लस, आतापर्यंत या कलाकारांनी घेतली कोरोनाची लस - Marathi News | Corona Vaccine: Salman Khan Corona Vaccine, So far these artists have taken Corona Vaccine | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सलमान खानने घेतली कोरोनाची लस, आतापर्यंत या कलाकारांनी घेतली कोरोनाची लस

नुकतेच सलमान खानने मुंबईतील लिलावती रुग्णालयात कोरोना व्हायरसच्या लसीचा पहिला डोस घेतला. जाणून घेऊयात आतापर्यंत कोणकोणत्या कलाकारांनी घेतली कोरोनाची लस ...

पहिल्यांदाच इंडियन आयडॉल कार्यक्रमात ढसाढसा रडल्या हेमा मालिनी, पाहा नेमके काय घडलं - Marathi News | Hema Malini cried for the first time at the Indian Idol show, see exactly what happened | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पहिल्यांदाच इंडियन आयडॉल कार्यक्रमात ढसाढसा रडल्या हेमा मालिनी, पाहा नेमके काय घडलं

Hema Malini was left teary-eyed In indian Idol: हेमा मालिनी या हरहुन्नरी आणि अष्टपैलू अशा नायिका असल्यासोबतच रिअल लाईफमध्ये त्या प्रेमळ आईसुद्धा आहेत. ...

हेमा मालिनी यांनी सांगितले शोलेमध्ये काचेवर नाचण्याचा असा होता अनुभव - Marathi News | hema malini shared experience in working in sholay movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हेमा मालिनी यांनी सांगितले शोलेमध्ये काचेवर नाचण्याचा असा होता अनुभव

हेमा मालिनी यांनी इंडियन आयडॉल मध्ये शोले या चित्रपटात काम करण्याच्या अनुभवाविषयी सांगितले. ...

धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्यावर अशाप्रकारे लक्ष ठेवायचे हेमा मालिनी यांचे वडील - Marathi News | My father used to come with me on sets so that me and Dharam ji didn’t spend time together revealed on Indian idol 12 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्यावर अशाप्रकारे लक्ष ठेवायचे हेमा मालिनी यांचे वडील

हेमा मालिनी यांच्यावर लक्ष देण्यासाठी त्यांचे आई-वडील तर अनेकवेळा चित्रपटाच्या सेटवर देखील यायचे. हेमा मालिनी यांनी नुकतीच इंडियन आयडलच्या सेटवर हजेरी लावली होती. त्यांनीच याविषयी या कार्यक्रमात सांगितले.  ...

ही घटना घडली नसती तर हेमा मालिनी असत्या जितेंद्र यांच्या पत्नी - Marathi News | Did you know Jeetendra's wedding with Hema Malini was stopped by a drunk Dharmendra? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ही घटना घडली नसती तर हेमा मालिनी असत्या जितेंद्र यांच्या पत्नी

हेमा मालिनी यांच्यासोबत काम करत असताना धर्मेंद्र त्यांच्या प्रेमात पडले. हेमा मालिनी यांना देखील धर्मेंद्र आवडू लागले होते. पण हेमा यांनी एका विवाहित पुरुषासोबत लग्न करू नये अशी त्यांच्या कुटुंबियांची इच्छा होती. ...

काय सांगता! 'आदिपुरुष'मध्ये प्रभासच्या आईची भूमिका साकारणार बॉलिवूडची 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री - Marathi News | Hema malini to become the mother of prabhas in adipurush | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काय सांगता! 'आदिपुरुष'मध्ये प्रभासच्या आईची भूमिका साकारणार बॉलिवूडची 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री

'आदिपुरुष' तेलगू, तामिळ, कन्नड, मल्याळम आणि हिंदी भाषेत रिलीज करण्यात येणार आहे. ...