लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हेलिकॉप्टर दुर्घटना

Helicopter Crash latest news

Helicopter crash, Latest Marathi News

हेलिकॉप्टर दुर्घटना आणि अपघात तसेच झालेले मृत्यू...
Read More
जनरल बिपीन रावत आणि पत्नी मधुलिका पंचत्वात विलीन, दोन्ही मुलींनी दिला मुखाग्नी - Marathi News | CDS General Bipin Rawat funeral, Daughters Kritika and Tarini performed their last rites | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जनरल बिपीन रावत पंचत्वात विलीन, मुलींनी दिला मुखाग्नी; ‘अमर रहे’च्या घोषणेने दुमदुमला परिसर

सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्यासह तामिळनाडूच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत प्राण गमावलेल्या सर्व 13 जणांना शुक्रवारी अखेरचा निरोप देण्यात आला. ...

हेलिकॉप्टर अपघातात शहीद झालेल्या ब्रिगेडियर एलएस लिड्डर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार - Marathi News | Funeral of Brigadier LS Lidder, who was died in a helicopter crash in Tamlinadu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ब्रिगेडियर एलएस लिड्डर पंचतत्वात विलीन, पत्नी आणि मुलीने पानावलेल्या डोळ्यांनी दिला अखेरचा निरोप

ब्रिगेडियर एलएस लिड्डर यांच्या पत्नी आणि मुलीने यावेळी पानावलेल्या डोळ्यांनी त्यांना अंतिम श्रद्धांजली वाहिली. ...

किती 'जिंदादिल' होते CDS बिपिन रावत? लष्करातील जवानांसोबतचा 'हा' जुना व्हिडिओ देतो साक्ष, पाहा - Video - Marathi News | CDS bipin rawat's old video with military personnel, giving testimony of liveliness | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :किती 'जिंदादिल' होते CDS बिपिन रावत? लष्करातील जवानांसोबतचा 'हा' जुना व्हिडिओ देतो साक्ष, पाहा - Video

हा व्हिडिओ पाहून कुणीही म्हणू शकतो, की सीडीएस जनरल बिपिन रावत हे एक जिंदादिल व्यक्तीमत्व होते. या व्हायरल व्हिडिओमध्ये सीडीएस जनरल बिपिन रावत लष्कराच्या जवानांसोबत मस्ती करताना दिसत आहेत. ...

China on Bipin Rawat Death: "भारतीय सैन्यात अनेक त्रुटी"; बेशरम चीन रावतांच्या निधनावर अखेर बोलला - Marathi News | "Many errors in the Indian Army"; Shameless China finally spoke on Bipin Rawat's demise | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :''भारतीय सैन्यात अनेक त्रुटी''; बेशरम चीन रावतांच्या निधनावर अखेर बोलला

CDS Bipin Rawat Death Latest Updates: चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या या पोपटाने रावत यांचे निधन म्हणजे भारतीय सैन्याच्या आधुनिकीकरणाला मोठा झटका म्हटले आहे. ...

Bipin Rawat Helicopter Crash: हेलिकॉप्टरमधून बाहेर उडी मारणाऱ्यांमध्ये रावत देखील होते; शेवटपर्यंत त्यांना वाचविण्याचा प्रयत्न - Marathi News | Bipin Rawat was also among those three who jumped out of the helicopter crash | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हेलिकॉप्टरमधून बाहेर उडी मारणाऱ्यांमध्ये रावत देखील होते; शेवटपर्यंत त्यांना वाचविण्याचा प्रयत्न

Bipin Rawat Helicopter Crash: रावत हे कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत असतात. हेलिकॉप्टरमध्ये देखील त्यांचे सुरक्षा रक्षक होते. लष्कराचे सात आणि हवाई दलाचे 4 अधिकारी होते. ...

...म्हणून मी रात्रभर झोपलो नाही; बिपीन रावत यांना पाहणाऱ्या शिव कुमारने अश्रू ढाळत व्यक्त केली खंत - Marathi News | ... so I didn't sleep through the night; Shiv Kumar, who was witness Bipin Rawat, expressed his grief with tears | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...म्हणून मी रात्रभर झोपलो नाही; बिपीन रावत यांना पाहणाऱ्या शिव कुमारने अश्रू ढाळत व्यक्त केली खंत

Eyewitness Claims He Saw General Rawat After Crash : काल दुपारी निलगिरीतील कुन्नूरजवळ हेलिकॉप्टर कोसळले. शिव कुमारचा दावा आहे की, त्यांनी वायुसेनेचे हेलिकॉप्टर आगीत फुटताना आणि पडताना पाहिले. त्याने व इतरांनी घटनास्थळी धाव घेतली. ...

शहीदांचे पार्थिव घेऊन जाणाऱ्या वाहनाचा अपघात, अनेक पोलीस जखमी - Marathi News | A vehicle carrying the bodies of martyrs mate with accident, several policemen injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शहीदांचे पार्थिव घेऊन जाणाऱ्या वाहनाचा अपघात, अनेक पोलीस जखमी

सीडीएस जनरल बिपिन रावत, त्यांची पत्नी आणि अन्य 11 जवानांचे पार्थिव घेऊन जाणाऱ्या वाहनांपैकी एकाचा अपघात झाला आहे. हा अपघात मेटापलायमजवळील बुर्लियार येथे झाला असून यात अनेक पोलीस जखमी झाल्याचे वृत्त आहे. ...

बिपीन रावत आणि इतर अधिकाऱ्यांचे पार्थिव घेऊन जाणाऱ्या वाहनावर फुलांचा वर्षाव - Marathi News | People showered flowers on the vehicle carrying the bodies of CDS Bipin Rawat and other officials | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिपीन रावत आणि इतर अधिकाऱ्यांचे पार्थिव घेऊन जाणाऱ्या वाहनावर फुलांचा वर्षाव

ज्या रस्त्यावरून रुग्णवाहिका गेली, त्या रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांची मोठी गर्दी होती. लोकांनी अॅम्ब्युलन्सवर फुलांचा वर्षाव केला आणि भारत माता की जयच्या घोषणा दिल्या. ...