म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
Uttarakhand Helicopter Crash News: उत्तराखंडमध्ये हेलिकॉप्टरचा भयंकर अपघात झाला आहे. भाविकांना गंगोत्री घेऊन जाणारे हेलिकॉप्टर उत्तरकाशीजवळ डोंगराळ भागात कोसळले. ...
Coast Guard Helicopter Crashes In Porbandar: गुजरातमधील पोरबंदर येथे असलेल्या तटरक्षक दलाच्या विमानतळावर एक मोठी दुर्घटना घडली आहे. तटरक्षक दलाच्या एअर एन्क्लेव्हमध्ये एक हेलिकॉप्टर कोसळले. या अपघातात ३ जणांचा मृत्यू झाल्याचं तर अनेक जण जखमी झाल्याचं ...
काही दिवसापूर्वी गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्याजवळ अरबी समुद्रात भारतीय तटरक्षक दलाच्या विमानाला अपघात झाला होता. आता एका महिन्याहून अधिक काळ बेपत्ता असलेल्या भारतीय तटरक्षक दलाच्या पायलटचा मृतदेह सापडला आहे. ...