जम्मू-काश्मीरच्या पुलवामा हल्ल्यात शहिद झालेल्या ४० पेक्षा अधिक सीआरपीएफच्या जवानांना समर्पित करण्याचे ठरविले आहे. यंदा मास्टर दीनानाथ यांच्या स्मृतीत, एक कोटी रुपये दान म्हणून देण्यात येतील. ...
हेलन, वहिदा रहमान आणि आशा पारेख हे गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांच्या चांगल्या मैत्रिणी आहेत. त्या आपल्या मैत्रीचे किस्से या कार्यक्रमात सांगणार आहेत. तसेच आशा पारेख यांनी आपल्या आवडत्या सह-कलाकाराविषयी सांगितले आहे. ...
यंदाच्या भागात सलमानची सावत्र आई हेलन आपल्याला या कार्यक्रमात दिसणार आहे. हेलन यांच्यासोबत वहिदा रहमान, आशा पारेख हे देखील या भागात कपिल आणि त्याच्या टीमसोबत गप्पा मारणार आहेत. ...
चांदवड : तालुक्यातील आसरखेडे -तांगडी रस्त्यावर खंगाळ वस्तीवर पांडू साळवे यांच्या घराजवळील झाडास तेजस नितीन बनकर ( १८ ) या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ...
पिळकोस : कळवण तालुक्यातील जुनी बेज येथील एका शेतकºयाचा गुरुवारी रात्री कांद्याला पाणी देण्यासाठी गेले असता अति थंडीमुळे हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यु झाला. जुनी बेज सह परिसरातील हि पाहिलीच घटना असल्याचे बोलले जात आहे. ...