शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

हिना पांचाळ

हिना पांचाळने २०१४ साली तिचे फिल्मी करिअर सुरू केले होते. पण अभिनेत्रीऐवजी आयटम गर्ल म्हणून तिला अधिक प्रसिद्धी मिळाली. हिनाने अनेक दाक्षिणात्य चित्रपटात आयटम साँग केली आहेत. यामध्ये हुक्का, मोहल्ला, बेबो बेबो, राजू ओ राजू, बोगन आदींचा समावेश आहे. हिना सोशल मीडियावर कमालीची अ‍ॅक्टिव असते. स्वत:चे बोल्ड फोटो ती शेअर करत असते. बिग बॉस मराठी सीझन 2मध्ये तिने वाईल्ड कार्ड एन्ट्री मिळवली आहे. 

Read more

फिल्मी : ही तर मलायकाचीच कॉपी ! मराठी अभिनेत्रीच्या बोल्ड फोटोंनी घातला सोशल मीडियावर धुमाकूळ

फिल्मी : बिग बॉस मराठी फेम हिना पांचाळनं केलं ट्रान्सपरेंट बॉडीकॉन ड्रेसमध्ये फोटोशूट, दिसली खूपच बोल्ड!

फिल्मी : 'बिग बॉस मराठी'फेम अभिनेत्रीचं बोल्ड फोटोशूट; हॉटनेसमुळे ओळखणंही झालं कठीण

अन्य क्रीडा : Commonwealth Games: स्पोर्ट्सवाली लव्हस्टोरी; कॉमनवेल्थ स्पर्धेने बनविलेल्या जोड्या !

फिल्मी : Bigg boss marathi फेम अभिनेत्रीने लाँग शर्टमध्ये केलं बोल्ड फोटोशूट; अभिनेत्रीच्या हॉटनेसची होतीये चर्चा

फिल्मी : मराठमोळ्या हिना पांचाळचा ग्रीन लेहंग्यातील बोल्डनेस पाहून विसराल मलायका अरोराला, पहा फोटो

फिल्मी : मराठमोळी हिना पांचाळ ग्लॅमरसमध्ये देते मलायका अरोराला टक्कर, पहा तिचे फोटो

फिल्मी : दिसतेय की नाही सुंदर, साडीतले हिना पांचाळचे मनमोहक सौंदर्य पाहून तुम्हीही म्हणाल खरंच 'लय भारी'

फिल्मी : मराठमोळी हिना पांचाळ बोल्डनेसमध्ये देते मलायका अरोराला टक्कर, पहा तिचे फोटो

फिल्मी : PHOTOS : मलायका अरोराची डुप्लिकेट असलेल्या या मराठमोळ्या अभिनेत्रीच्या मादक अदा