हिना पांचाळने २०१४ साली तिचे फिल्मी करिअर सुरू केले होते. पण अभिनेत्रीऐवजी आयटम गर्ल म्हणून तिला अधिक प्रसिद्धी मिळाली. हिनाने अनेक दाक्षिणात्य चित्रपटात आयटम साँग केली आहेत. यामध्ये हुक्का, मोहल्ला, बेबो बेबो, राजू ओ राजू, बोगन आदींचा समावेश आहे. हिना सोशल मीडियावर कमालीची अॅक्टिव असते. स्वत:चे बोल्ड फोटो ती शेअर करत असते. बिग बॉस मराठी सीझन 2मध्ये तिने वाईल्ड कार्ड एन्ट्री मिळवली आहे. Read More
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये कोणाचं नातं कोणाशी कधी बदलेल याचा नेम नाही. आज एका सदस्याबरोबर चांगल असेलल नात कोणत्या करणाने आणि कसे दुसऱ्या दिवशी बदलेल हे सांगता येत नाही. ...
'बिग बॉस'च्या घरच्यांनी कॅप्टनपदासाठी वीणा जगताप आणि माधव देवचकेला उमेदवारी घोषित केली होती. या दोन्ही उमेदवारांसाठी स्विमींग पूलमधल्या खांबावर जास्तीत जास्त वेळ उभे राहून कॅप्टन बनण्यासाठीचे कार्य दिले होते. ...
‘बिग बॉस मराठी 2’ हा शो सध्या रंगात आला आहे. वाद, चुगल्या, कुरघोडी हे बिग बॉसच्या घरासाठी नवे नाहीत. पण यंदाच्या सीझनमध्ये आणखी एक गोष्ट बिग बॉसच्या घरात आहे. ते म्हणजे, मसाले. ...