हिना पांचाळने २०१४ साली तिचे फिल्मी करिअर सुरू केले होते. पण अभिनेत्रीऐवजी आयटम गर्ल म्हणून तिला अधिक प्रसिद्धी मिळाली. हिनाने अनेक दाक्षिणात्य चित्रपटात आयटम साँग केली आहेत. यामध्ये हुक्का, मोहल्ला, बेबो बेबो, राजू ओ राजू, बोगन आदींचा समावेश आहे. हिना सोशल मीडियावर कमालीची अॅक्टिव असते. स्वत:चे बोल्ड फोटो ती शेअर करत असते. बिग बॉस मराठी सीझन 2मध्ये तिने वाईल्ड कार्ड एन्ट्री मिळवली आहे. Read More
आठवड्याभरापूर्वी शनिवार २६ जून मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास नाशिक पोलिसांनी इगतपुरीतील स्काय ताज व्हिला या बंगल्यावर धाड टाकली होती. यावेळी हीना पांचाळसह एक परदेशी महिला, मराठी आणि दाक्षिणात्य मनोरंजन विश्वातील अभिनेत्री, दोन महिला कोरिओग्राफर या ...
Rave Party Busted by Police : नाशिकमधील इगतपुरी येथे हाय प्रोफाईल रेव्ह पार्टीवर पोलिसांनी छापा टाकला होता. याप्रकरणी 'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्री हिना पांचाळ हिला पोलिसांनी अटक केली आहे. ...
इगतपुरीच्या रेव्ह पार्टीत अंमलीपदार्थांचे सेवन करताना आढळून आलेल्या २२ व्यक्तींपैकी एक असलेल्या बॉलिवूड अभिनेत्री हिना पांचालचा पोलीस कोठडीतील मुक्काम वाढला आहे. दरम्यान, लॉकअपमध्ये सर्वसामान्यांना मिळणारे भोजन तिला पटेनासे झाले असून, तिच्याकडून वेस् ...