Weather Update: मकर संक्रांतीपासून दिवस मोठा व रात्र लहान होत जाते तसेच सूर्याची दाहकता वाढू लागते. याचा अनुभव अकोलाकरांना येऊ लागला असून, फेब्रुवारी महिन्यातच मार्च हिटचे चटके जाणवू लागले आहेत. ...
ऑक्टोबर-नोव्हेंबर हिट अन् हिवाळ्याची (Winter) चाहूल लागताच मोठ्या प्रमाणात शीतपेय (Cold Drink) व रसवंतिगृहांची (Sugarcane Juice Center) दुकाने थाटली आहेत. त्यामुळे सध्या सर्वत्र घुंगरांचा आवाज कानी पडू लागला आहे. ...
दररोज उत्सर्जित होणारा कार्बन शोषून घेणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. जमीन तिच्या पृष्ठभागावरील कार्बन शोषून घेते तर झाडे वातावरणातील कार्बन शोषून घेतात. समुद्रातील जीव, शेवाळ देखील पाण्यातील कार्बन शोषून घेतात. ...