लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उष्माघात

उष्माघात

Heat stroke, Latest Marathi News

काळा, लाल कि चिनीमातीचा माठ? कोणत्या माठातील पाणी थंडा थंडा.. कूल कूल - Marathi News | Black, red or china clay? The water in which Matha is cold cold.. | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :काळा, लाल कि चिनीमातीचा माठ? कोणत्या माठातील पाणी थंडा थंडा.. कूल कूल

एकीकडे इलेक्ट्रॉनिक्स शोरूममध्ये फ्रीजची मागणी वाढली आहे तसेच गरिबांचा फ्रीज म्हटल्या जाणाऱ्या ‘माठा’ची विक्रीही वाढली आहे. ...

चिंताजनक! भारतातील 90% लोकांना छळणार उष्णतेची लाट! केंब्रिज विद्यापीठाचा अहवाल; मृत्यूचे प्रमाण वाढण्याची भीती - Marathi News | Heat wave will torture 90% of people in India! Cambridge University Report; Fear of increased mortality | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चिंताजनक! भारतातील 90% लोकांना छळणार उष्णतेची लाट! मृत्यूचे प्रमाण वाढण्याची भीती

Heat wave In India: हवामान बदलामुळे तसेच उसळलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे भारतातील ९० टक्के लोकांना सार्वजनिक आरोग्याचे प्रश्न भेडसावतील. तसेच देशात अन्नधान्य टंचाईचे प्रश्न निर्माण होतील. ...

उष्मघाताच्या रुग्णांसाठी इर्विनमध्ये दोन स्वतंत्र वार्डची व्यवस्था - Marathi News | Setting up of two separate wards in Irvine for heat stroke patients | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :उष्मघाताच्या रुग्णांसाठी इर्विनमध्ये दोन स्वतंत्र वार्डची व्यवस्था

उन्हाचा तडाखा वाढला : आरोग्य प्रशासन सतर्क, नागरिकांना आवाहन ...

Heat Wave India: सावध रहा! 90 टक्के देश उष्णतेच्या डेंजर झोनमध्ये; एप्रिलचे अद्याप 10 दिवस बाकी  - Marathi News | Be careful! 90 percent of the country in the heat waves danger zone; There are still 10 days left in April | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सावध रहा! 90 टक्के देश उष्णतेच्या डेंजर झोनमध्ये; एप्रिलचे अद्याप 10 दिवस बाकी 

नवी मुंबईतील महाराष्ट्र सरकारच्या पुरस्कार सोहळ्यात उष्माघाताने एकाचवेळी 13 जणांचा मृत्यू झाला होता. देशाच्या इतिहासातील आजवरच्या उष्णतेच्या लाटे-संबंधित घटनेतील मृत्यूची ही सर्वाधिक आकडेवारी आहे.  ...

उष्णता वाढली, स्वतःला सांभाळा; लातुरात तापमानाचा पारा ४३ अंशांवर - Marathi News | The heat rises, take care of yourself; Temperature in Latur at 43 degree Celsius | Latest latur News at Lokmat.com

लातुर :उष्णता वाढली, स्वतःला सांभाळा; लातुरात तापमानाचा पारा ४३ अंशांवर

निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी परिसरात यंदा तापमानाने उच्चांक गाठला आहे. ...

हिल स्टेशनलाही उष्णतेच्या लाटेचा तडाखा; लोणावळा ३७ अंश सेल्सिअस - Marathi News | Heat wave hits hill station too; Lonavala 37 degrees Celsius | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हिल स्टेशनलाही उष्णतेच्या लाटेचा तडाखा; लोणावळा ३७ अंश सेल्सिअस

मुंबईतही कमाल तापमानाचा पारा ३७ अंश नोंदविण्यात आला असून, शनिवारपर्यंत मुंबईसह राज्यभरात कमाल तापमानाचा पारा चढाच राहील, अशी माहिती  वेगरिज ऑफ दी वेदरचे राजेश कपाडीया यांनी दिली. ...

सूर्य तापला...! काय करावे व काय करु नये, साध्या-सोप्या पण महत्त्वाच्या सूचना - Marathi News | Temperature increased due to heat, people are suffering BMC has issued guidelines for the citizens | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सूर्य तापला...! काय करावे व काय करु नये, साध्या-सोप्या पण महत्त्वाच्या सूचना

उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर BMC कडून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन, महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे जारी मार्गदर्शक सूचना जारी ...

खूप पाणी प्यायलो तर उष्माघाताचा त्रास कमी होतो? डॉक्टर सांगतात, लक्षात ठेवा ५ गोष्टी - Marathi News | Problem of Heat Stroke in Summer : Does drinking a lot of water reduce heat stroke? Doctors say, remember 5 things | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :खूप पाणी प्यायलो तर उष्माघाताचा त्रास कमी होतो? डॉक्टर सांगतात, लक्षात ठेवा ५ गोष्टी

Problem of Heat Stroke in Summer : उन्हाळ्यात उद्भवणारी उष्माघाताची समस्या कितपत तज्ज्ञांचा मोलाचा सल्ला, दुर्लक्ष कराल तर... ...