लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उष्माघात

उष्माघात

Heat stroke, Latest Marathi News

पारा झेपावतोय चाळिशीकडे - Marathi News | temperature increase in mumbai and suburban | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पारा झेपावतोय चाळिशीकडे

कोकण आणि गोव्याच्या काही भागात उष्ण आणि दमट स्थिती राहील. ...

जनावरांचे उष्माघातापासून करा संरक्षण, गोठ्यात थंडावा राहण्यासाठी हे सोपे उपाय - Marathi News | Protect animals from heatstroke, these simple solutions to keep cool in the cowshed | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जनावरांचे उष्माघातापासून करा संरक्षण, गोठ्यात थंडावा राहण्यासाठी हे सोपे उपाय

तापमानाचा पारा वाढत असून जनावरांमध्ये उष्माघाताचे प्रमाण वाढत आहे. ...

कोथिंबीरचे दर दुपटीने वाढले : बाजारात 'गवार' शोधूनही सापडेना - Marathi News | Coriander prices doubled: 'Cluster bean' could not be found in the market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कोथिंबीरचे दर दुपटीने वाढले : बाजारात 'गवार' शोधूनही सापडेना

उन्हाचा पारा आणि भाजीबाजाराचा दर दोन्ही सोबतच वधारत असून पाणीटंचाईमुळे अनेक भाजीपाला बाजारातुन अलिप्त आहे. ...

खिडक्या उघड्या ठेवा, सॉफ्टड्रिंक टाळा, उष्माघातापासून स्वत:चा बचाव करा, जिल्हा प्रशासनाच्या सूचना - Marathi News | Keep windows open, avoid soft drinks, protect yourself from heatstroke, district administration advises | Latest akola News at Lokmat.com

अकोला :खिडक्या उघड्या ठेवा, सॉफ्टड्रिंक टाळा, उष्माघातापासून स्वत:चा बचाव करा, जिल्हा प्रशासनाच्या सूचना

उष्णतेच्या लाटेमुळे उद्भवणा-या परिणामांमुळे मानव, पशु व शेतीपिकांवर होणारे दुष्परिमाण टाळण्याच्या दृष्टीने सूचना देण्यात आलेल्या आहेत. ...

सतर्क व्हा! दोन अंशांनी वाढू शकते आपल्यासह अनेक शहरांचे तापमान - Marathi News | be alert the temperature of many cities increase by two degrees | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सतर्क व्हा! दोन अंशांनी वाढू शकते आपल्यासह अनेक शहरांचे तापमान

गेल्या दशकापासून दरवर्षी पृथ्वीचे सरासरी तापमान वाढत असून येणारे प्रत्येक वर्ष हे मागच्या वर्षाचे रेकॉर्ड तोडत आहेत. ...

चार्‍याचे भाव वाढल्याने जनावरे कसे सांभाळावे! शेतकर्‍यांसमोर प्रश्न - Marathi News | How to take care of animals fodder price increases! Questions for farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :चार्‍याचे भाव वाढल्याने जनावरे कसे सांभाळावे! शेतकर्‍यांसमोर प्रश्न

उन्हाची तीव्रता फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून वाढली आहे. त्यामुळे हिरवा व कोरडा चाराही महाग झाला आहे. अशा परिस्थितीत पशुधनाचा कसा सांभाळ करावा? असा प्रश्न पशुपालकांना पडला आहे. यावर्षी पावसाचे प्रमाण कमी झाले. ...

वेळीच सावध व्हा! 2023 ठरले सर्वाधिक उष्ण वर्ष, जागतिक हवामान संस्थेने व्यक्त केली चिंता - Marathi News | Be careful in time! 2023 set to be hottest year on record, warns World Meteorological Organization | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वेळीच सावध व्हा! 2023 ठरले सर्वाधिक उष्ण वर्ष, जागतिक हवामान संस्थेने व्यक्त केली चिंता

२०२३ मध्ये जून ते डिसेंबरपर्यंत दर महिन्याला जागतिक तापमानाने नवा उच्चांक गाठला. त्यातही जुलै आणि ऑगस्ट हे दोन महिने वर्षभरातील सर्वाधिक उष्ण महिने ठरले. मागील वर्षात वार्षिक सरासरी तापमानात १.४५ अंश सेल्सिअस इतकी वाढ झाली.  ...

पणजीत शहाळे ५० रुपयांना एक; कांदा ६० रुपयांना किलो - Marathi News | Panji Market goa: Shahale one for Rs 50; Onion at Rs 60 per kg | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पणजीत शहाळे ५० रुपयांना एक; कांदा ६० रुपयांना किलो

सध्या तरी किंमती कमी होण्याची शक्यता नाही. ...