लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उष्माघात

उष्माघात, मराठी बातम्या

Heat stroke, Latest Marathi News

कोंबड्यांना शेडमध्ये उष्णतेचा त्रास होतोय हे कसे ओळखाल? वाचा सविस्तर - Marathi News | How to know if poultry birds are suffering from heat stress in the shed? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कोंबड्यांना शेडमध्ये उष्णतेचा त्रास होतोय हे कसे ओळखाल? वाचा सविस्तर

कोंबडीमध्ये घामाच्या ग्रंथी नसल्याने उष्णतेचे उत्सर्जन हे मुख्यत्वे श्वसनातून केले जाते. आत येणारी थंड हवा, फुफ्फुसाला जोडून असणाऱ्या विशिष्ट हवेच्या पिशव्या शरीरात आतपर्यंत घेऊन जातात आणि आतील उष्मा बाहेर काढतात. ...

मुंबई, ठाण्याला उष्णतेच्या लाटेचा इशारा; १२ मार्चपर्यंत तापमानात वाढ, पारा गाठणार चाळिशी - Marathi News | heat wave warning for mumbai thane temperatures to rise by 12 march to reach 40 degrees | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबई, ठाण्याला उष्णतेच्या लाटेचा इशारा; १२ मार्चपर्यंत तापमानात वाढ, पारा गाठणार चाळिशी

Heatwave in Maharashtra: पालघर, ठाणे, नवी मुंबई आणि कल्याणमध्ये ४० अंश तापमान नोंदविले जाईल. रविवार ते मंगळवारदरम्यान उन्हाचा तडाखा तीव्र असू शकतो. ...

एसी न वापरताही घर राहील एसीसारखंच गारेगार, पाहा ६ स्मार्ट कूल उपाय-खर्च रुपये शून्य! - Marathi News | Keep Your Room Cool Without AC - See Tricks | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :एसी न वापरताही घर राहील एसीसारखंच गारेगार, पाहा ६ स्मार्ट कूल उपाय-खर्च रुपये शून्य!

Keep Your Room Cool Without AC - See Tricks : एसी न वापरता खोली गार करा. हे घरगुती उपाय करून तर बघा. ...

जनावरांच्या आहारातील 'हे' सोपे उपाय ठेवा ध्यानी; उन्हाळ्यात देखील असेल परिपूर्ण दूध उत्पादनाची हमी - Marathi News | Keep 'this' simple remedy in the diet of animals, meditate; Perfect milk production will be guaranteed even in summer | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जनावरांच्या आहारातील 'हे' सोपे उपाय ठेवा ध्यानी; उन्हाळ्यात देखील असेल परिपूर्ण दूध उत्पादनाची हमी

Tips For High Milk Production In Summer : हिरवा आणि कोरड्या चाऱ्याचा पुरेसा पुरवठा न होण्यामुळे जनावरांच्या आहारात मोठे बदल घडतात, ज्याचा परिणाम त्यांच्या रवंथावर आणि दूध उत्पादनावर होतो. ...

रोज १ काकडी खाण्याचे फायदेच तुम्हाला माहिती नसतील! पोटासाठी भाकरीसोबत काकडी हवीच.. - Marathi News | Eat One Cucumber Daily In Summer And See The Results | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रोज १ काकडी खाण्याचे फायदेच तुम्हाला माहिती नसतील! पोटासाठी भाकरीसोबत काकडी हवीच..

Eat One Cucumber Daily In Summer And See The Results : उन्हाळ्यात शरीराला आतूनही थंडाव्याची गरज असते. एक काकडी रोज खाणे पुरेसे ठरते. ...

जगातील सर्वात मोठा हिमनग अचानक का थांबला? २०२० पासून वाहत होता, ७३ किमी... - Marathi News | Why did the world's largest glacier suddenly stop? It had been flowing since 2020, 73 km... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगातील सर्वात मोठा हिमनग अचानक का थांबला? २०२० पासून वाहत होता, ७३ किमी...

A23a हा हिमनग महाकाय आहे, तो जॉर्जियाच्या दिशेने जात होता. या बेटांवर आदळेल किंवा तेथील उथळ पाण्यामध्ये अडकून पडेल अशी चिंता वाटत होती. ...

यंदा उन्हाचा पारा ४२ अंशाच्या पुढे जाणार; 'एल-निनो'ची देखील आहे शक्यता - Marathi News | This year, the summer temperature will exceed 42 degrees; There is also a possibility of 'El Nino' | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यंदा उन्हाचा पारा ४२ अंशाच्या पुढे जाणार; 'एल-निनो'ची देखील आहे शक्यता

Weather Update : मागील काही दिवसांपासून दिवसा कडक ऊन आणि रात्रीच्या वेळी थंडी वाढत असल्याने पाहायला मिळत आहे. यंदा फेब्रुवारी महिन्यातच जालना जिल्ह्याचा पारा ३८ अंशाच्या वर पोहोचला आहे. ...

पशुसंवर्धन विभागाने दिला महत्वाचा सल्ला; 'अशी' घ्या जनावरांची उन्हाळ्यात काळजी - Marathi News | Animal Husbandry Department gave important advice; Take care of animals in summer like this | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पशुसंवर्धन विभागाने दिला महत्वाचा सल्ला; 'अशी' घ्या जनावरांची उन्हाळ्यात काळजी

Animal Care In Summer Season : थंडीचा प्रभाव संपून उन्हाचा पारा झपाट्याने वाढत आहे. सध्या तापमान ३४ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले असून, पुढील काही दिवसांत उष्णतेचा तीव्र प्रभाव जाणवण्याची शक्यता आहे. ...