लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उष्माघात

उष्माघात, मराठी बातम्या

Heat stroke, Latest Marathi News

विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्राला उष्णतेच्या लाटेचा इशारा; मुंबईकर ऊकाड्याने हैराण - Marathi News | Warning of heat wave to Vidarbha, Marathwada, Central Maharashtra; Mumbaikar harassed by Ukadyan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्राला उष्णतेच्या लाटेचा इशारा; मुंबईकर ऊकाड्याने हैराण

मे महिना संपत असतानाच कमाल तापमानात कमालीची वाढ नोंदविण्यात येत आहे.   ...

नवतपाचा कहर, नागपूर @ ४६.५ - Marathi News | Heat wave, Nagpur @ 46.5 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नवतपाचा कहर, नागपूर @ ४६.५

दोन दिवसांपासून सुरू झालेला नवतपा नागपुरात चांगलाच कहर बरसायला लागला आहे. शनिवारी नागपूरचे तापमान ४६.५ अंश सेल्सिअस होते. या वर्षातील हा उच्चांकी तापमानाचा दिवस ठरला आहे. ...

उष्णतेच्या लाटेचा कहर; पारा ४४ अंश : मुंबईकर ऊकाड्याने त्रस्त - Marathi News | The havoc of heat waves; Mercury 44 degrees: Mumbaikar suffers from Ukada | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उष्णतेच्या लाटेचा कहर; पारा ४४ अंश : मुंबईकर ऊकाड्याने त्रस्त

गेल्या २४ तासांत देशातील सर्वाधिक उष्ण शहर म्हणून आंध्रप्रदेशातील विजयवाडा शहराची नोंद झाली आहे. ...

एकिकडे कोरोना तर दुसरीकडे उष्णतेच्या लाटा आणि अवकाळी पाऊस; महाराष्ट्र बेजार - Marathi News | Corona on one side and heat waves and unseasonal rain on the other; Maharashtra Bejar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एकिकडे कोरोना तर दुसरीकडे उष्णतेच्या लाटा आणि अवकाळी पाऊस; महाराष्ट्र बेजार

कमाल तापमान ४० अंशावर नोंदविण्यात येत असून, मध्य महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्हयांना अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. ...

महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थानात उष्णतेच्या तप्त लाटा; स्कायमेटचा अंदाज - Marathi News | Heat waves in Maharashtra, Madhya Pradesh, Gujarat, Rajasthan; Skymet's prediction | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थानात उष्णतेच्या तप्त लाटा; स्कायमेटचा अंदाज

महाराष्ट्रातील बहुतांश शहरांचे कमाल तापमान गेल्या तीन दिवसांपासून ४२ ते ४४ अंश सेल्सिअसच्या आसपास असून, तुरळक ठिकाणी अवकाळी पाऊसही कोसळत आहे ...

काळजी घ्या; उष्णतेची लाट येतेय : पारा ४१ ते ४४ अंशावर - Marathi News | Be careful; Heat waves: Mercury at 41 to 44 degrees | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काळजी घ्या; उष्णतेची लाट येतेय : पारा ४१ ते ४४ अंशावर

मे महिन्यात मुंबईसह राज्याचा पारा चांगलाच वाढत असून, बहुतांश ठिकाणी कमाल तापमान ४२ ते ४० अंशाच्या आसपास नोंदविण्यात येत आहे. ...

शक्तीचा जलविहार - Marathi News | Jalvihar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शक्तीचा जलविहार

मुंबईतल्या भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणीसंग्रहालयातील पक्ष्यांसह प्राण्यांचीदेखील वाढत्या ऊन्हाने होरपळ होत असून, त्यांना दिलासा देण्यासाठी येथे पुरेशा पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. ...

मान्सून एक्सप्रेस : ऑगस्ट, सप्टेंबर झोडपून काढणार, गतवर्षीचा पॅटन यावर्षीही कायम राहणार - Marathi News | Monsoon Express: August, September to be scrapped, last year's pattern to be maintained this year | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मान्सून एक्सप्रेस : ऑगस्ट, सप्टेंबर झोडपून काढणार, गतवर्षीचा पॅटन यावर्षीही कायम राहणार

हवामान खात्याचा अलर्ट; मध्य भारतात काही ठिकाणी उष्णतेची लाट अनुभवास येईल ...