लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
पश्चिम विदर्भातील ८८,८४८ हेक्टरमधील संत्रा बागांमध्ये व्यवस्थापन नसल्यास उन्हाच्या दाहकतेमुळे किमान १०० कोटींचा फटका संत्रा उत्पादकांना बसण्याची शक्यता आहे. ...
शहरात मार्चपासून ते आतापर्यंत २६ रुग्णांची नोंद झाली असून २ संशयित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या दोघांचा मृत्यू उष्माघातामुळे झाला असावा, अशी शंका व्यक्त केली जात आहे. ...
Solar Storm will Hit today: गेल्या काही वर्षांत सूर्यावर खूप कमी हालचाली दिसल्या आहेत. यास सोलार मिनिमम अवस्था म्हणतात, आता सोलार मॅक्सिमम अवस्थेकडे वेगाने वाटचाल सुरु आहे. हे २०२५ नंतर आणखी वेगवान होईल असा नासाचा अंदाज आहे. ...
Use of Onion: उन्हाचा कडाका आता दिवसेंदिवस चांगलाच वाढत चालला आहे. त्यामुळे आरोग्य जपण्यासाठी उन्हाचा (special care for summer) त्रास होऊ नये, यासाठी कच्च्या कांद्याचा योग्य वापर कसा करायचा ते माहिती हवंच.. ...
गुजरातसह संपूर्ण विदर्भ व मुंबई, ठाणे, डहाणू, जव्हार, पेठ, सुरगाणा, नवापूर, नंदुरबार, अकराणी, तळोदा, अक्कलकुवा व सभोवतालच्या भागात पुढील दोन दिवसात कमाल तापमानात अधिक वाढ होऊन उष्णतेच्या लाटेची शक्यता जाणवते. ...