उष्माघात, मराठी बातम्या FOLLOW Heat stroke, Latest Marathi News
कोकण किनारपट्टीला समुद्राचा खारा वारा कोकणपट्टीतील अधिवासासाठी दररोज आदळतो. दिवसा व रात्री वाऱ्याची दिशा वेगळी असते. ...
महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात दिवसा चांगलीच उष्णतेची काहिली तर रात्री सध्या उकाडा जाणवत आहे. ...
कोकण आणि गोव्याच्या काही भागात उष्ण आणि दमट स्थिती राहील. ...
तापमानाचा पारा वाढत असून जनावरांमध्ये उष्माघाताचे प्रमाण वाढत आहे. ...
उन्हाचा पारा आणि भाजीबाजाराचा दर दोन्ही सोबतच वधारत असून पाणीटंचाईमुळे अनेक भाजीपाला बाजारातुन अलिप्त आहे. ...
उष्णतेच्या लाटेमुळे उद्भवणा-या परिणामांमुळे मानव, पशु व शेतीपिकांवर होणारे दुष्परिमाण टाळण्याच्या दृष्टीने सूचना देण्यात आलेल्या आहेत. ...
गेल्या दशकापासून दरवर्षी पृथ्वीचे सरासरी तापमान वाढत असून येणारे प्रत्येक वर्ष हे मागच्या वर्षाचे रेकॉर्ड तोडत आहेत. ...
उन्हाची तीव्रता फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून वाढली आहे. त्यामुळे हिरवा व कोरडा चाराही महाग झाला आहे. अशा परिस्थितीत पशुधनाचा कसा सांभाळ करावा? असा प्रश्न पशुपालकांना पडला आहे. यावर्षी पावसाचे प्रमाण कमी झाले. ...