लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हृदयरोग

हृदयरोग

Heart disease, Latest Marathi News

Heart Attack Deaths: या जिल्ह्यात हार्ट अटॅकमुळे एका महिन्यात १८ तरुणांचा मृत्यू; सरकारने दिले चौकशीचे आदेश - Marathi News | Karnataka Herat Attack News: 18 youths die of heart attacks in a month in this district; Government orders inquiry | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Heart Attack Deaths: या जिल्ह्यात हार्ट अटॅकमुळे एका महिन्यात १८ तरुणांचा मृत्यू; सरकारने दिले चौकशीचे आदेश

Karnataka Herat Attack News: गेल्या काही वर्षांमध्ये हार्ट अटॅकच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. ...

तिसाव्या वाढदिवसानंतर अजिबात करु नका ‘या’ गोष्टी, हाय ब्लडप्रेशरने ऐन तारुण्यात जीवाला धोका - Marathi News | High blood pressure becomes the cause of heart attack and stroke you should be careful | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तिसाव्या वाढदिवसानंतर अजिबात करु नका ‘या’ गोष्टी, हाय ब्लडप्रेशरने ऐन तारुण्यात जीवाला धोका

High Blood Pressure : तुम्ही सुद्धा अशा लोकांपैकी असाल तर हाय बीपीला अजिबात हलक्यात घेऊ नका. कारण असं करणं तुम्हाला महागात पडू शकतं. ...

‘हार्ट फेल्युअर’च्या २५ टक्के रुग्णांमध्ये हृदयाचे कार्य पुन्हा सुरळीत करता येते - Marathi News | Heart function can be restored in 25 percent of heart failure patients | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘हार्ट फेल्युअर’च्या २५ टक्के रुग्णांमध्ये हृदयाचे कार्य पुन्हा सुरळीत करता येते

डॉ. जे.सी. मोहन : ‘ईको’ नागपूर परिषदेत हृदयरोग तज्ज्ञ आले एकत्र ...

डोळ्यांमध्ये पिवळे-लाल ठिपके दिसतात, सूजही आहे? उठा आणि लगेच करा कोलेस्टेरॉलची टेस्ट - Marathi News | These 4 symptoms are seen in the eyes can be sign of high cholesterol level | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :डोळ्यांमध्ये पिवळे-लाल ठिपके दिसतात, सूजही आहे? उठा आणि लगेच करा कोलेस्टेरॉलची टेस्ट

High Cholesterol Sign In Eye : अनहेल्दी फूड्स खाणे, तासंतास एकाच जागी बसून काम करमे आणि तणाव या कारणांमुळे लोकांमध्ये बॅड कोलेस्टेरॉल वाढत आहे. मात्र, बरेच लोक काही होत नाही म्हणून याकडे दुर्लक्ष करतात. ...

ॲसिडिटीच झाली, नेहमीचाच त्रास म्हणत दुर्लक्ष करु नका, हार्ट ॲटॅकचं लक्षणंही असू शकतं.. - Marathi News | Doctor told causes of heart attack in young people and how to prevent heart attack | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ॲसिडिटीच झाली, नेहमीचाच त्रास म्हणत दुर्लक्ष करु नका, हार्ट ॲटॅकचं लक्षणंही असू शकतं..

Heart Attack Causes & Symptoms: कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर रजनीश कपूर सांगतात की, हार्ट अ‍ॅटॅकच्या केसेस वाढण्यामागे लाइफस्टाईलचा मोठा हात आहे. ...

कोलेस्टेरॉल कमी करायचं असेल तर नेहमी खा 'या' पिवळ्या बिया, हृदयरोग आणि डायबिटीसचा धोका कमी - Marathi News | How fenugreek seeds beneficial for lowering high cholesterol | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कोलेस्टेरॉल कमी करायचं असेल तर नेहमी खा 'या' पिवळ्या बिया, हृदयरोग आणि डायबिटीसचा धोका कमी

Fenugreek Seeds For Lowering Bad Cholesterol: एक सोपा आणि घरगुती उपाय म्हणजे मेथीच्या बिया. जे आरोग्यासाठी फार फायदेशीर मानले जातात. यांनी नसांमध्ये जमा झालेलं बॅड कोलेस्टेरॉल कमी होतं. ...

हृदय फिट आहे की नाही, घरी ‘अशी’ करा सोपी टेस्ट, म्हातारे होईपर्यंत तब्येत ठणठणीत - Marathi News | Sitting and rising test to check if your heart is healthy or not | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हृदय फिट आहे की नाही, घरी ‘अशी’ करा सोपी टेस्ट, म्हातारे होईपर्यंत तब्येत ठणठणीत

Sitting and rising test : एक सोपी टेस्ट करून तुम्ही तुमच्या हृदयाचं आरोग्य आणि भविष्यात हार्ट अ‍ॅटॅकच्या धोक्याबाबत जाणून घेऊ शकता. ...

कोलेस्टेरॉल घरीच कमी करण्याचा बेस्ट उपाय, फक्त रोज खा 'या' मसाल्याचा एक कच्चा तुकडा! - Marathi News | Dr Saleem Zaidi told best way to eat raw ginger directly to prevent heart attack | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कोलेस्टेरॉल घरीच कमी करण्याचा बेस्ट उपाय, फक्त रोज खा 'या' मसाल्याचा एक कच्चा तुकडा!

How To Reduce Cholesterol : हृदयरोग टाळण्यासाठीचा उपाय म्हणजे हाय कोलेस्टेरॉल कमी करणं. यासाठी घरातील एक मसाला तुमची मदत करू शकतो.  ...