लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हृदयरोग

हृदयरोग

Heart disease, Latest Marathi News

Cholesterol Reducing Fruits : नसांना चिकटलेले घातक कोलेस्टेरॉल बाहेर काढतील ५ फळं; रोज खा, गंभीर आजारांपासून लांब राहाल - Marathi News | Cholesterol Reducing Fruits : According to research publish in ncbi 5 summer fruits can lowering cholesterol naturally | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नसांना चिकटलेले घातक कोलेस्टेरॉल बाहेर काढतील ५ फळं; आजपासूनच खा गंभीर कायमचे राहतील दूर

Cholesterol Reducing Fruits : ही एक सामान्य समस्या नाही यामुळे हृदयाशी संबंधित रोग, स्ट्रोक आणि हृदयविकाराचा झटका यांसारख्या गंभीर आणि जीवघेण्या आजारांचा धोका असतो. ...

खाण्या-पिण्याची या एका छोट्या सवयीमुळे हार्ट अटॅकचा धोका होतो कमी, वेळीच करा बदल... - Marathi News | Heart attack risk low salt diet can prevent heart failure surprising findings | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :खाण्या-पिण्याची या एका छोट्या सवयीमुळे हार्ट अटॅकचा धोका होतो कमी, वेळीच करा बदल...

Heart Health : सोडिअम म्हणजे कमी मीठ असलेल्या आहाराने हार्ट फेलची समस्या असणाऱ्या लोकांच्या जीवनात सुधारणा होते. पण हॉस्पिटलायजेशनची समस्या कमी होत नाही. ...

Cholesterol : हार्ट अटॅकचं कारण ठरणारं कोलेस्ट्रॉल कमी करायचं असेल तर काय करावं? जाणून घ्या उपाय - Marathi News | Cholesterol : A few changes in your diet can reduce cholesterol and improve your heart health | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :Cholesterol : हार्ट अटॅकचं कारण ठरणारं कोलेस्ट्रॉल कमी करायचं असेल तर काय करावं? जाणून घ्या उपाय

Cholesterol : गुड कोलेस्ट्रॉल कोशिकांचं निर्माण आणि व्हिटॅमिन व इतर हार्मोन्स तयार करण्यासाठी महत्वाचं असतं तर बॅड कोलेस्ट्रॉलमुळे शरीरात वेगवेगळ्या समस्या निर्माण होतात. ...

कॉफी पिणं जरा अती होतंय, हे सांगणारी ३ लक्षणं! फार कॉफी पिणं आरोग्याला बरं नाही कारण.. - Marathi News | 3 Symptoms of drinking too much coffee, It shows you are taking excess of caffeine | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कॉफी पिणं जरा अती होतंय, हे सांगणारी ३ लक्षणं! फार कॉफी पिणं आरोग्याला बरं नाही कारण..

Drinking too much coffee: रिफ्रेश होण्यासाठी दिवसातून काही वेळा कॉफी पिणं ठीक.. पण त्याचा अतिरेक होत आहे, हे सांगणारी काही लक्षणं वेळीच ओळखणं गरजेचं आहे... ...

Benefits of Eating Banana: दररोज फक्त १ केळ! आरोग्यासाठी सहज- सोपा उपाय, केळी खाण्याचे ५ जबरदस्त फायदे - Marathi News | Benefits of Eating Banana: Only 1 banana per day! Easy Remedies for Health, 5 Great Benefits of Eating Banana | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दररोज फक्त १ केळ! आरोग्यासाठी सहज- सोपा उपाय, केळी खाण्याचे ५ जबरदस्त फायदे

Benefits of Banana: सफरचंदबाबत "an apple a day keeps the doctor away..." असं म्हणतात हे आपल्याला माहिती आहे. पण केळी खाण्याचेही असेच जबरदस्त फायदे आहेत... वाचा त्याविषयीच ही सविस्तर माहिती... ...

रात्री तापमान वाढल्यास पुरुषांना मृत्यूचा धोका?; नव्या रिपोर्टनं वाढली चिंता - Marathi News | Men at risk of death if night temperature rises ?; New study raises concerns | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :रात्री तापमान वाढल्यास पुरुषांना मृत्यूचा धोका?; नव्या रिपोर्टनं वाढली चिंता

या स्टडीप्रमाणे संशोधकांनी ऑफिस फॉर नॅशनल स्टॅटिक्सचे २००१ ते २०१५ या काळात जून-जुलैमध्ये ह्दयाशी संबंधित होणाऱ्या मृत्यूची आकडेवारी गोळा केली होती. ...

Cholesterol causing foods: रक्तात वेगाने कोलेस्ट्रॉल वाढवतात या ४ गोष्टी, हार्ट अटॅक टाळायचा असेल तर आजच सोडा - Marathi News | Harvard medical school suggest you must avoid these 4 foods that can cause high cholesterol | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :Cholesterol causing foods: रक्तात वेगाने कोलेस्ट्रॉल वाढवतात या ४ गोष्टी, हार्ट अटॅक टाळायचा असेल तर आजच सोडा

Cause of high Cholesterol : टेस्टच्या नादात असं काही खाऊ लागले आहेत की, हळूहळू त्यांचं आरोग्यही बिघडत आहे. खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयीमुळे निर्माण होणारी गंभीर आणि जीवघेणी समस्या म्हणजे कोलेस्ट्रॉल वाढणं. ...

अलर्ट! महिलांच्या 'या' 7 चुकीच्या सवयी ठरतील जीवघेण्या; होऊ शकतात हृदयासंबंधित आजार - Marathi News | these 7 common mistakes increases the risk of heart attack what are prevention for heart problems | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :अलर्ट! महिलांच्या 'या' 7 चुकीच्या सवयी ठरतील जीवघेण्या; होऊ शकतात हृदयासंबंधित आजार

7 Common Mistakes : महिलांच्या अशा कोणत्या चुका आहेत ज्याचा त्यांच्या हृदयावर मोठा परिणाम होतो आणि हे जीवावर बेतू शकतं हे जाणून घेऊया... ...