लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हृदयरोग

हृदयरोग

Heart disease, Latest Marathi News

पायांवरचं ‘हे’ एक लक्षणही सांगतं की हृदयात ब्लॉकेज असू शकतं, डॉक्टर सांगतात-लक्ष द्या, शरीराचं ऐका - Marathi News | This sign in feet could be a sign of heart block | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पायांवरचं ‘हे’ एक लक्षणही सांगतं की हृदयात ब्लॉकेज असू शकतं, डॉक्टर सांगतात-लक्ष द्या, शरीराचं ऐका

Heart Block Sign : आपलेही पाय सतत थंड राहत असतील ही एक गंभीर समस्या असू शकते. याकडे सामान्य समजून दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं. ...

चमत्कारिकच आहे तसं! मेल्यावर १७ मिनिटांनी पुन्हा जिवंत झाली महिला, म्हणाली-मी तरंगत होते आणि.. - Marathi News | UK woman dies 17 minutes later shares haunting near death experience revealing rare genetic disorder life saving heart transplant | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चमत्कारिकच आहे तसं! मेल्यावर १७ मिनिटांनी पुन्हा जिवंत झाली महिला, म्हणाली-मी तरंगत होते आणि..

एके दिवशी जिममध्ये वर्कआउट सेशनदरम्यान तिचं हृदय अचानक थांबलं. त्यावेळी उपस्थित असलेल्या लोकांनी सीपीआर दिला, रुग्णवाहिका बोलावण्यात आली. ...

हातांची पकड सांगते हृदय फिट आहे की कमजोर, पाहा हातांचे स्नायू बळकट असणं का महत्वाचं.. - Marathi News | How hand grip affect your heart, know how to improve hand grip | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हातांची पकड सांगते हृदय फिट आहे की कमजोर, पाहा हातांचे स्नायू बळकट असणं का महत्वाचं..

Hand grip : आपली ग्रीप किंवा एखादी वस्तू पकडण्याची शक्ती किती आहे यावरून आपल्या हृदयाचं आरोग्य कसंय हेही समजतं.  ...

बॅड कोलेस्टेरॉल वाढलं तर शरीरात कुठं कुठं दुखू लागतं? पाहा काय आहेत आयुर्वेदिक उपाय - Marathi News | Which body part get pain when cholesterol gets high | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बॅड कोलेस्टेरॉल वाढलं तर शरीरात कुठं कुठं दुखू लागतं? पाहा काय आहेत आयुर्वेदिक उपाय

Bad Cholesterol Reduce Tips : चिंतेची बाब म्हणजे अनेकांना हे माहीत नाही की, त्यांचं कोलेस्टेरॉल वाढलं आहे. अशात कोलेस्टेरॉल वाढल्याची काही लक्षणं आणि ते कमी करण्याचे काही आयुर्वेदिक उपाय पाहुयात... ...

How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स - Marathi News | heart attack tips when alone at home symptoms causes whom to report suggested by doctor remedial tips | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' टिप्स

How To Deal With Heart Attack: हल्ली हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. अशातच मदतीला कुणीही जवळ नसताना अचानक हार्ट अटॅक आला तर काय करावे... समजून घ्या ...

वेळीच बदला 'या' सवयी, वाढू शकतं बॅड कोलेस्टेरॉल; हृदय कमजोर होण्याआधी पाहा काय बदलाल - Marathi News | Change these habits to avoid high cholesterol and heart disease | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वेळीच बदला 'या' सवयी, वाढू शकतं बॅड कोलेस्टेरॉल; हृदय कमजोर होण्याआधी पाहा काय बदलाल

Heart Disease Causes : जर वेळीच या सवयी बदलल्या नाहीत तर शरीरात हाय कोलेस्टेरॉल तर वाढेलच, सोबतच इतरही अनेक गंभीर समस्या होऊ शकतात. ...

वाढलेलं बीपी-सततची अंगदुखी कायमची दूर करायची तर रोज ‘असं’ ३ मिनिटे फक्त चाला, पाहा सोपा उपाय - Marathi News | every day just 3 minute walk can control your blood pressure and reduces heart attack risk  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वाढलेलं बीपी-सततची अंगदुखी कायमची दूर करायची तर रोज ‘असं’ ३ मिनिटे फक्त चाला, पाहा सोपा उपाय

Benefits Of Walking: तब्येत धडधाकट ठेवण्यासाठी रोज चालण्याचा व्यायाम निमयितपणे करणे किती गरजेचे आहे, याविषयी डॉक्टरांनी दिलेली ही खास माहिती.. ...

VIDEO: शटल कॉक घेऊन उभा राहिला अन् जोरात कोसळला…; २५ वर्षाच्या तरुणाचा धक्कादायक मृत्यू - Marathi News | Haydrabad 25 year old youth dies of heart attack while playing shuttle | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :VIDEO: शटल कॉक घेऊन उभा राहिला अन् जोरात कोसळला…; २५ वर्षाच्या तरुणाचा धक्कादायक मृत्यू

Hyderabad Heart Attack Death: हैदराबादमध्ये एका तरुणाचा शटल खेळत असतानाच हृयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ...