एका रिसर्चमधून अभ्यासकांना ही माहिती मिळाली आहे. या रिसर्चचे निष्कर्ष मेनोपॉज : द जर्नल ऑफ द नॉर्थ अमेरिकन मेनोपॉज सोसायटी नावाच्या मॅगझिनमध्ये प्रकाशित करण्यात आलाय. ...
प्रोसेस्ड फूड आणि जंक फूड खाणं आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरतं. हे माहीत असूनही अनेक लोक अनहेल्दी फूडपासून स्वतःला दूर ठेवू शकत नाहीत. परिणामी, हार्ट डिजीजव्यतिरिक्त हाय ब्लड प्रेशर, लठ्ठपणा आणि डायबिटीस यांसारख्या आजारांचा सामना करावा लागतो. ...
बदलत्या लाइफस्टाइलमुळे आणि बदलणाऱ्या आहाराच्या सवयींमुळे अनेकांना हाय ब्लड प्रेशरच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. लहान मुलांपासून अगदी थोरामोठ्यांपर्यंत सर्वचजण या आजाराच्या विळख्यात अडकले आहेत. ...
हृदय रोगावर स्वत:हून औषधी घेणे हे दुसऱ्या आजाराला आमंत्रण देणारे आहे. अनेकदा काही रुग्ण जराही छातीत दुखू लागले, की ‘अॅस्प्रीन’ नावाची गोळी घेतात. मुळात ही गोळी रक्त पातळ करते. त्यामुळे अवयवांमध्ये, मेंदूत अतिरिक्त रक्तस्राव होण्याची जोखीम बळावते. या ...