लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हृदयरोग

हृदयरोग, मराठी बातम्या

Heart disease, Latest Marathi News

हे संकेत दिसताच समजून घ्या हृदयाच्या नसा झाल्यात ब्लॉक, कधीही येऊ शकतो हार्ट अटॅक - Marathi News | These are signs of blockage in arteries do not ignore | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :हे संकेत दिसताच समजून घ्या हृदयाच्या नसा झाल्यात ब्लॉक, कधीही येऊ शकतो हार्ट अटॅक

Heart attack signs : हार्ट अटॅक रोखण्यासाठी सगळ्यात महत्वाचं हे जाणून घेणं आहे की, आपल्या हृदयाच्या धमण्यांमध्ये काही अडथळा तर नाही ना. ...

बोटांमध्ये दिसतात कोलेस्ट्रॉल वाढल्याची ही 4 लक्षण, हार्ट अटॅकचा वाढू शकतो धोका - Marathi News | 4 signs and symptoms of high cholesterol you can see in your fingers | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :बोटांमध्ये दिसतात कोलेस्ट्रॉल वाढल्याची ही 4 लक्षण, हार्ट अटॅकचा वाढू शकतो धोका

High Cholesterol Symptoms: शरीरात कोलेस्ट्रॉल वाढलं की, शरीर वेगवेगळे संकेत देऊ लागतं. याचं कारण रक्तवाहिन्या ब्लॉक होऊन रक्तप्रवाह थांबलेला असतो. ...

कांदा खाल्ल्याने कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रणात येते का? संशोधन सांगते.. - Marathi News | Can eating onions help control cholesterol levels? Research Says | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कांदा खाल्ल्याने कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रणात येते का? संशोधन सांगते..

Can eating onions help control cholesterol levels? कांदा खाण्याचा कोलेस्टेरॉलच्या पातळीवर कसा परिणाम होतो याचा अभ्यास नुकताच करण्यात आला. ...

बॅड कोलेस्ट्रॉल शरीरातून काढण्यासाठी सगळ्यात सोपा आणि खास उपाय, एकदा करून बघाच; Heart Attack चा टळेल धोका - Marathi News | How spring onion control high cholesterol level | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :बॅड कोलेस्ट्रॉल शरीरातून काढण्यासाठी सगळ्यात सोपा आणि खास उपाय, एकदा करून बघाच; Heart Attack चा टळेल धोका

How To Reduce Cholesterol Fast : रक्तात जेव्हा बॅड कोलेस्ट्रॉल वाढतं तेव्हा आरोग्यावर नकारात्मक प्रभाव पडू लागतो. रक्तावाहिन्यांमध्ये एक चिकट पदार्थ जमा होतो ज्यामुळे रक्तप्रवाह व्यवस्थित होत नाही. ...

Excessive Salt Intake: भारतीयांसोबत मिठाचे जीवघेणे कारस्थान! WHO चा मोठा इशारा, या एका गोष्टीमुळे वाचेल 70 लाख लोकांचा जीव - Marathi News | Excessive Salt Intake causes of heart disease WHO's big warning | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :भारतीयांसोबत मिठाचे जीवघेणे कारस्थान! WHO चा मोठा इशारा, या एका गोष्टीमुळे वाचेल 70 लाख लोकांचा जीव

या अहवालात WHO ने इशारा देत, मीठ कशामुळे जीवघेणे ठरत आहे, हे सांगितले आहे. ...

सुश्मिता सेनचे डॉक्टर सांगतात, हृदयविकाराच्या झटक्याला कारणीभूत ठरणाऱ्या ५ गोष्टी; धोका सर्वांनाच आहे.. - Marathi News | Sushmita Sen's Doctor Says, 5 Things That Can Cause Heart Attack; Everyone is at risk. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सुश्मिता सेनचे डॉक्टर सांगतात, हृदयविकाराच्या झटक्याला कारणीभूत ठरणाऱ्या ५ गोष्टी; धोका सर्वांनाच आहे..

Heart Attack Sushmita Sen Doctor Give Some Health Tips To Women's : सुश्मिता सेन भरपूर व्यायाम करत होती तरी हार्ट ॲटॅक आलाच कसा असा प्रश्न अनेकांना पडला, तिचे डॉक्टर सांगतात त्याचं उत्तर.. ...

व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट सामान्यांच्या आवाक्याबाहेर - डॉ. प्रशांत जगताप  - Marathi News | Valve Replacement Out of Reach for Commoners - Dr. Prashant Jagtap | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट सामान्यांच्या आवाक्याबाहेर - डॉ. प्रशांत जगताप 

‘कार्डिओ-थोरॅसिक सोसायटी’तर्फे ‘व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट’वर चर्चा ...

फार स्ट्रेस, नको जीव झाला पण तुम्हाला खरंच कोणत्या प्रकारचा स्ट्रेस आलाय? पाहा स्ट्रेसचे ३ प्रकार - Marathi News | 3 Types of Stress and Health Hazards | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फार स्ट्रेस, नको जीव झाला पण तुम्हाला खरंच कोणत्या प्रकारचा स्ट्रेस आलाय? पाहा स्ट्रेसचे ३ प्रकार

3 Types of Stress and Health Hazards स्ट्रेस आहे म्हणत राहण्यात अर्थ नाही त्याचा प्रकार आणि उपाय-उपचार शोधायला हवे. ...