लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हृदयविकाराचा झटका

हृदयविकाराचा झटका

Heart attack, Latest Marathi News

चाळीसगावमध्ये एसटीच्या संपात सहभागी झालेल्या चालकाला हदयविकाराचा झटका, रुग्णालयात दाखल - Marathi News | Driver who participated in ST strike in Chalisgaon suffered a heart attack and was admitted to hospital | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चाळीसगावमध्ये एसटीच्या संपात सहभागी झालेल्या चालकाला हदयविकाराचा झटका, रुग्णालयात दाखल

डॉक्टरांनी सांगितल्यानुसार, सध्या चालक आबा नावरकर यांची प्रकृती स्थिर आहे. ...

योग्य वेळ झोप घेतली नाही तर तुमच्या हृदयाचे ठोके कायमचे बंद पडू शकतात, संशोधनात दावा - Marathi News | Study reveals the BEST time to sleep for lower risk of heart attack | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :योग्य वेळ झोप घेतली नाही तर तुमच्या हृदयाचे ठोके कायमचे बंद पडू शकतात, संशोधनात दावा

संशोधनात असे आढळून आले आहे की हृदयविकाराचा संबंध व्यक्तीच्या झोप आणि झोपेच्या वेळेशी असतो. असा दावा करण्यात आला आहे की जर लोक मध्यरात्री किंवा खूप उशिरा झोपले तर त्यांना हृदयाची समस्या निर्माण होऊ शकते. ...

Small Heart Attack : 'स्मॉल हार्ट अटॅक' ची लक्षणं असू शकतात साधी वाटणारी 'ही' ४ लक्षणं; वेळीच तब्येत सांभाळा - Marathi News | Small Heart Attack : Small heart attack symptoms and prevention st elevation myocardial infarction | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :'स्मॉल हार्ट अटॅक' ची लक्षणं असू शकतात साधी वाटणाही 'ही' ४ लक्षणं; वेळीच तब्येत सांभाळा

Small Heart Attack : अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या मते, छातीत दुखणे हे हृदयविकाराच्या झटक्याचे सर्वात सामान्य लक्षण मानले जाते. काही अहवाल असा दावा करत आहेत की हृदयविकाराने ग्रस्त असलेल्या लोकांना स्मॉल हार्ट अटॅकचा धोका असतो ...

ऐन तारुण्यात हार्ट अटॅक, आणि सगळंच संपतं; काय त्याची कारणे, ती टाळता येतात का? - Marathi News | heart attack in youth, and it all ends; What are its causes, can they be avoided? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ऐन तारुण्यात हार्ट अटॅक, आणि सगळंच संपतं; काय त्याची कारणे, ती टाळता येतात का?

पूर्वी पन्नाशीत किंवा साठीत येणारा हार्टअॅटॅक आता तिशी-चाळीशीतच येतो. कमी वयात येणाऱ्या हार्ट अॅटॅकची कारणे काय? काय उपाय केल्याने ही समस्या दूर होऊ शकते याविषयी... ...

प्रेमभंग झाल्यावर येऊ शकतो हार्ट अटॅक, नव्या रिर्सचमध्ये धक्कादायक खुलासा, महिलांमध्ये प्रमाण जास्त - Marathi News | causes of broken heart syndrome, research says break up or heart break can lead to heart attack | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :प्रेमभंग झाल्यावरही येऊ शकतो हार्ट अटॅक, नव्या रिर्सचमध्ये धक्कादायक खुलासा

या नवीन संशोधनानुसार, प्रेमभंग झाला, वाईट बातमी ऐकली तर त्या अचानक बसलेल्या धक्क्यामुळे छातीत तीव्र वेदना होऊ शकतात. याला ब्रोकन हार्ट सिंड्रोम (Broken Heart Syndrome) म्हणतात. ...

पार्टीत गाण्यावर नाचता-नाचता ज्येष्ट डॉक्टराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू - Marathi News | A senior doctor died of a heart attack while dancing on song in bhopal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पार्टीत गाण्यावर नाचता-नाचता ज्येष्ट डॉक्टराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

घटनेच्या वेळी पार्टीत 50 डॉक्टर उपस्थित होते, पण कुणीही वाचवू शकले नाही. ...

Heart diseases : 'हा' ब्लड ग्रुप असलेल्यांना कमी वयातच उद्भवतात हृदयाचे जीवघेणे आजार; समोर आलं कारण - Marathi News | Heart diseases : People of this blood group at high risk of heart diseases | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :'हा' ब्लड ग्रुप असलेल्यांना उद्भवतात हृदयाचे जीवघेणे आजार; समोर आलं कारण

Heart diseases : संशोधकांच्या म्हणण्यानुसार  एबी रक्तगट असलेल्यांमध्ये कार्डिओवॅस्क्यूलर डिसीज होण्याचा धोका जास्त असतो. त्यात ए आणि बी रक्तगटात तुलनेने कमी एंटीबॉडी असतात.  ...

Heart Attack Aspirin: सावधान! हार्ट अ‍ॅटॅकपासून वाचण्यासाठी Aspirin घेताय? तज्ज्ञांचा गंभीर इशारा - Marathi News | Aspirin Should Not Be Used Routinely for Prevention of First Heart Attack or Stroke, Says Us Task Force | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :सावधान! हार्ट अ‍ॅटॅकपासून वाचण्यासाठी Aspirin घेताय? तज्ज्ञांचा गंभीर इशारा

Aspirin Side Effect: US प्रिवेंटिव सर्विसेज टास्क फोर्सने हा गंभीर इशारा दिला आहे. महत्वाचे म्हणजे याच पॅनेलने 2016 मध्ये हार्ट अ‍ॅटॅकपासून वाचण्यासाठी अ‍ॅस्पिरिन घेण्याचा सल्ला दिला होता. ...