लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हृदयविकाराचा झटका

हृदयविकाराचा झटका

Heart attack, Latest Marathi News

५ चुकीच्या सवयी, आरोग्यासाठी घातक! भरभर वाढतं ब्लड प्रेशर- हृदयविकाराचा धोकाही - Marathi News | 5 daily bad habits dangerous to health increasing high blood pressure heart attack and stroke risk avoid this mistake | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :५ चुकीच्या सवयी, आरोग्यासाठी घातक! भरभर वाढतं ब्लड प्रेशर- हृदयविकाराचा धोकाही

Bad habits that increase blood pressure: Daily habits raising heart attack risk: Habits causing high blood pressure: How bad habits contribute to stroke risk: Lifestyle habits linked to heart disease: Risk factors for high blood pressure and stroke: ...

कळणारही नाही अन् हळूच धक्का देईल सायलेंट हार्ट अटॅक, कशी पटवाल ओळख? - Marathi News | Major symptoms and warning signs of silent heart attack | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कळणारही नाही अन् हळूच धक्का देईल सायलेंट हार्ट अटॅक, कशी पटवाल ओळख?

Symptoms Of Silent Heart Attack : एक अशी मेडिकल कंडीशन ज्याची ओळख पटवणं अवघड काम आहे. तरीही सतर्क राहून यापासून बचाव करता येऊ शकतो. अशात सायलेंट हार्ट अटॅकची लक्षणं तुम्हाला माहीत असली पाहिजे. ...

ऑन ड्युटी सहायक पोलिस फौजदाराचा मृत्यू - Marathi News | On-duty assistant police constable dies | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :ऑन ड्युटी सहायक पोलिस फौजदाराचा मृत्यू

किसन वडेकर हे तळवडे वाहतूक विभागात पोलिस निरीक्षक यांचे रीडर म्हणून काम पाहत होते. ...

हृदयविकाराचा झटका, चालत्या गाडीत देवरुख आगाराच्या वाहकाचा मृत्यू - Marathi News | A bus conductor of Devrukh Agara died in a moving bus due to a heart attack | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :हृदयविकाराचा झटका, चालत्या गाडीत देवरुख आगाराच्या वाहकाचा मृत्यू

देवरुख : हृदयविकाराचा झटका आल्याने बसवाहकाचा चालत्या बसमध्येच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी करजुवे देवरुख यादरम्यान घडली. तुकाराम कुंडलिक ... ...

कोल्ड प्रेस तेल व रिफाइन्ड तेल यातील फरक काय? समजून घेऊया सोप्या भाषेत - Marathi News | What is the difference between cold pressed oil and refined oil? Let's understand in simple language | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कोल्ड प्रेस तेल व रिफाइन्ड तेल यातील फरक काय? समजून घेऊया सोप्या भाषेत

कोल्ड प्रेस पद्धतीवर ही तेल काढण्याची पद्धत अत्यंत जुनी असून आपल्या पूर्वजांनी या पद्धतीचा वापर केला आहे. ही पद्धत म्हणजे बैलाच्या सहाय्याने तेल काढण्याची पारंपरिक पद्धत. ...

कोल्हापूरच्या बुलेट मिस्त्रीच्या जीवन प्रवासाला अचानक ब्रेक; शिरोड्याला फिरायला गेल्यावर हृदयविकाराने झाला मृत्यू - Marathi News | Amol Raosaheb Mali, a bullet engineer from Kolhapur died of a heart attack after going for a walk in Shiroda | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरच्या बुलेट मिस्त्रीच्या जीवन प्रवासाला अचानक ब्रेक; शिरोड्याला फिरायला गेल्यावर हृदयविकाराने झाला मृत्यू

बुलेट रिपेअरीमध्ये मोठा हातखंडा होता ...

हृदयद्रावक! बँड बाजा वरात घेऊन आला, घोड्यावर बसलेला असतानाच नवरदेवाचा मृत्यू झाला अन्... - Marathi News | groom sitting on the mare suddenly died relatives kept watching video | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हृदयद्रावक! बँड बाजा वरात घेऊन आला, घोड्यावर बसलेला असतानाच नवरदेवाचा मृत्यू झाला अन्...

एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. लग्न मंडपात घोड्यावर बसलेला असतानाच नवरदेवाचा अचानक मृत्यू झाला. यानंतर लग्नातील आनंदाचं रूपांतर शोकात झालं. ...

राष्ट्रगीत सुरू असताना आला हदयविकाराचा झटका! पालघरमध्ये व्यासपीठावरच शिक्षकाचा मृत्यू - Marathi News | Teacher dies of heart attack while playing national anthem in Palghar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राष्ट्रगीत सुरू असताना आला हदयविकाराचा झटका! पालघरमध्ये व्यासपीठावरच शिक्षकाचा मृत्यू

अन्य शिक्षकांप्रमाणे संजय लोहार यांनीही विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण, करिअरच्या दृष्टीने मार्गदर्शन केले. त्यानंतर राष्ट्रगीत सुरू असतानाच लोहार यांना हृदयविकाराचा झटका आला आणि ते कोसळले. ...