लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हृदयविकाराचा झटका

हृदयविकाराचा झटका

Heart attack, Latest Marathi News

शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी करतात 'या' खास भाज्या, हृदयही राहतं निरोगी! - Marathi News | These vegetables can help reduce high cholesterol levels | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी करतात 'या' खास भाज्या, हृदयही राहतं निरोगी!

Vegetable For Bad Cholesterol : मेंदू आणि हृदयाला पुरेसं रक्त मिळालं नाही तर हार्ट अटॅक आणि स्ट्रोक येतो. अशात तुम्ही कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी काही भाज्यांचं सेवन करू शकता. ...

हार्ट अटॅक येण्याआधी कानात दिसू शकतो हा संकेत, दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात! - Marathi News | Heart attack signals also get in ears do not ignore these signs | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :हार्ट अटॅक येण्याआधी कानात दिसू शकतो हा संकेत, दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात!

Heart Attack Sign : हार्ट अटॅक दरम्यान रक्ताच्या गाठी तयार झाल्याने हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होतो. तसेच रक्ताच्या या गाठी कानांपर्यंत पोहोचू शकतात. ...

जीव वाचवणे कोणालाही शक्य आहे! - Marathi News | What is cardiac arrest and how to save cardiac arrest patient | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :जीव वाचवणे कोणालाही शक्य आहे!

हार्ट अटॅकचे म्हणजेच हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या एक किंवा अधिक रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज असल्याचे पहिले, ठळकपणे समजून येणारे लक्षण आहे सडन कार्डियाक अरेस्ट. ...

आमदाराला आला हार्ट अटॅक, सुरक्षा अधिकाऱ्याने CPR देऊन वाचवला जीव; नेमकं काय घडलं? - Marathi News | mohan yadav awarded rau mla madhu verma pso for giving cpr during heart attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आमदाराला आला हार्ट अटॅक, सुरक्षा अधिकाऱ्याने CPR देऊन वाचवला जीव; नेमकं काय घडलं?

आमदार मधू वर्मा अचानक बेशुद्ध पडले. यावेळी त्यांचे पर्सनल सिक्योरिटी ऑफिसर अरुण सिंह भदौरिया यांनी सीपीआर देऊन त्यांचा जीव वाचवला आहे. ...

प्रवाशाला हार्ट अटॅक; पीएमपी चालक-वाहक ठरले देवदूत, गाठले थेट रुग्णालय, प्रवासी सुखरूप - Marathi News | A passenger has a heart attack PMP driver carrier turned out to be an angel reached hospital directly, passengers safe | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रवाशाला हार्ट अटॅक; पीएमपी चालक-वाहक ठरले देवदूत, गाठले थेट रुग्णालय, प्रवासी सुखरूप

रुग्णवाहिका बोलावण्याइतपत वेळ नसल्याने प्रसंगावधान साधून दोघांनीही त्वरित निर्णय घेतला, बसमधून एक हात सातत्याने हॉर्नवर ठेऊन त्वरित ससून रुग्णालय गाठले ...

धक्कादायक ! जीममध्ये वर्कआउट करताना हार्टअटॅक, ४२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू  - Marathi News | Shocking! 42-year-old man dies of heart attack while working out at gym  | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :धक्कादायक ! जीममध्ये वर्कआउट करताना हार्टअटॅक, ४२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू 

धाराशिव शहरातील घटना, जीममध्ये व्यायाम करताना अचानक कोसळले ...

हार्ट अटॅकचा धोका कमी करते कॉफी, जाणून घ्या पिण्याची योग्य वेळ आणि पद्धत! - Marathi News | Coffee reduces chances of heart attack, know the right time and method | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :हार्ट अटॅकचा धोका कमी करते कॉफी, जाणून घ्या पिण्याची योग्य वेळ आणि पद्धत!

एका रिसर्चमध्ये आढळून आलं की, कॉफी प्यायल्याने डायबिटीस आणि हार्ट डिजीजसंबंधी आजारांचा धोका ५० टक्के कमी होऊ शकतो. ...

जगातील सर्वात शक्तीशाली बॉडीबिल्डरचा केवळ 36 व्या वर्षी हार्ट अ‍ॅटॅकनं मृत्यू; पत्नीनं सांगिलं, शेवटच्या क्षणी काय घडलं?  - Marathi News | World's Strongest Bodybuilder illia golem yefimchyk Dies of Heart Attack at Just 36; The wife said, what happened at the last moment  | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगातील सर्वात शक्तीशाली बॉडीबिल्डरचा केवळ 36 व्या वर्षी हार्ट अ‍ॅटॅकनं मृत्यू; पत्नीनं सांगिलं, शेवटच्या क्षणी काय घडलं? 

येफिमचिक यांचे वजन 340 पाउंड, उंची 6 फूट, छाती 61 इंच तर बायसेप्स 25 इंचाचा होता. यावरून ते किती धिप्पाड असतील याचा अंदाज लावला जाऊ शकतो. ...