लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हृदयविकाराचा झटका

हृदयविकाराचा झटका

Heart attack, Latest Marathi News

Heart Attack Sign : चालताना सतत धाप लागते- घाम येतो? १ चुकीमुळे येऊ शकतो हार्ट ॲटॅक, वेळीच द्या लक्ष - Marathi News | Early warning signs of heart attack you should never ignore Common walking mistakes that can increase heart attack risk | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Heart Attack Sign : चालताना सतत धाप लागते- घाम येतो? १ चुकीमुळे येऊ शकतो हार्ट ॲटॅक, वेळीच द्या लक्ष

Shortness of breath while walking: Heart health tips: सध्या ३० व्या वर्षातच कोलेस्टेरॉलचा सामना तरुणांना करावा लागत आहे. ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. ...

बदलापुरात पोलिसाचा हृदयविकाराने मृत्यू; कर्तव्यावर असतानाच छातीत दुखू लागले - Marathi News | Policeman dies of heart attack in Badlapur started having chest pains while on duty | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :बदलापुरात पोलिसाचा हृदयविकाराने मृत्यू; कर्तव्यावर असतानाच छातीत दुखू लागले

छातीत दुखू लागल्याने घरी गेले आणि काही वेळानंतर पुन्हा पोलिस ठाण्यात कर्तव्यावर आले. ...

ऐन तारुण्यात अनेकांना व्यायाम करतानाच येतोय हार्ट ॲटॅक, डॉक्टरांनी सांगितलं कारण, गडबड होते कुठे.. - Marathi News | Doctor tells main reason of why young people have heart attacks during workouts | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ऐन तारुण्यात अनेकांना व्यायाम करतानाच येतोय हार्ट ॲटॅक, डॉक्टरांनी सांगितलं कारण, गडबड होते कुठे..

Cause of heart attack during Exercise : सोशल मीडियातील अनेक व्हिडिओंमध्ये बघायला मिळतं की, जिममध्ये ट्रेडमीलचा वापर करताना किंवा इंटेंस एक्सरसाईज करताना तरूण अचानक बेशुद्ध पडतात, त्यांना नंतर हार्ट अ‍ॅटॅक आल्याचं कळतं. ...

ना दारु- ना सिगारेट तरीही फिटनेस फ्रीक तरुणाचा गेला जीव, डॉक्टरांनी सांगितलं कारण.. - Marathi News | 29 years youth died in gym, fitness freaks can also become victims of heart attack | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ना दारु- ना सिगारेट तरीही फिटनेस फ्रीक तरुणाचा गेला जीव, डॉक्टरांनी सांगितलं कारण..

Heart Disease : २९ वर्षीय तरूण रोहन पूर्णपणे फिट दिसत होता. पण तो वर्कआउट करताना अचानक बेशुद्ध पडला. नंतर समोर आलं की, त्याला हृदयासंबंधी एक आजार होता. ...

डॉ. श्रीराम नेने सांगतात भारतीय लोकांच्या 'या' सवयींमुळेच वाढतोय तरुणांमध्ये हृदयरोग, आजारी तारुण्याची तगमग - Marathi News | dr shriram nene reveals the causes of increase in heart disease in young indians, dr shriram nene says 'Always on' lifestyle is damaging our hearts | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :डॉ. श्रीराम नेने सांगतात भारतीय लोकांच्या 'या' सवयींमुळेच वाढतोय तरुणांमध्ये हृदयरोग, आजारी तारुण्याची तगमग

...

छातीत दुखणं म्हणजे हार्ट अ‍ॅटॅक आहे की अ‍ॅसिडिटी कसं ओळखाल? पाहा दोन्हीतील फरक - Marathi News | Symptoms of difference between heart attack and acidity | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :छातीत दुखणं म्हणजे हार्ट अ‍ॅटॅक आहे की अ‍ॅसिडिटी कसं ओळखाल? पाहा दोन्हीतील फरक

Heart Attack vs  Acidity Symptoms : अनेकदा छातीत अचानक दुखू लागतं. पण विचार केला जातो की, अ‍ॅसिडिटीमुळे असं होत असेल. पण मुळात हे हार्ट अ‍ॅटॅकचं सुद्धा लक्षण असू शकतं.  ...

कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..? - Marathi News | 3 more devotees died in Kubereshwar Dham today; 7 people have lost their lives so far, what is the reason..? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?

पंडित प्रदीप मिश्रा यांनी कुबेरेश्वर धाम येथे कावड यात्रेचे आयोजन केले होते. ...

पत्नीच्या निधनाचा धक्का; रक्षाविसर्जनादिवशीच पतीचा हृदयविकाराने मृत्यू, सांगली जिल्ह्यातील दुर्दैवी घटना - Marathi News | Husband dies of heart attack on wife's Raksha Visarjan day in Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पत्नीच्या निधनाचा धक्का; रक्षाविसर्जनादिवशीच पतीचा हृदयविकाराने मृत्यू, सांगली जिल्ह्यातील दुर्दैवी घटना

आळसंद येथील घटनेने सर्वत्र हळहळ  ...