लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हृदयविकाराचा झटका

हृदयविकाराचा झटका

Heart attack, Latest Marathi News

बॅड कोलेस्टेरॉल कमी करतात 'या' भाज्या, हार्ट ॲटॅकचा धोका टाळा-करा सोपा आहार बदल - Marathi News | These vegetables can help lower high cholesterol levels | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :बॅड कोलेस्टेरॉल कमी करतात 'या' भाज्या, हार्ट ॲटॅकचा धोका टाळा-करा सोपा आहार बदल

Vegetable for lower high cholesterol : अनेक रिसर्चमधून हे समोर आलं आहे की, काही भाज्या कोलेस्टेरॉल लेव्हल कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतात. अशाच काही फायदेशीर भाज्यांबाबत आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. ...

हृदयद्रावक! मीटिंगमध्ये जोरात खोकला, घाम आला... अधिकाऱ्याने हार्ट अटॅकने जीव गमावला - Marathi News | up lucknow secretariat section officer dies of heart attack amid meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हृदयद्रावक! मीटिंगमध्ये जोरात खोकला, घाम आला... अधिकाऱ्याने हार्ट अटॅकने जीव गमावला

लखनौमध्ये एका सरकारी अधिकाऱ्याला मीटिंग सुरू असतानाच हार्ट अटॅक आला आणि त्याचा मृत्यू झाला.  ...

भयंकर! १३ वर्षांचा मुलगा वेदनेने तडफडत राहिला, उपचाराअभावी हार्ट अटॅकने झाला मृत्यू - Marathi News | gujarat 13 year old maharashtra student dies after heart attack at ashram school staff mistook symptoms for acidity in navsari | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भयंकर! १३ वर्षांचा मुलगा वेदनेने तडफडत राहिला, उपचाराअभावी हार्ट अटॅकने झाला मृत्यू

सुरतजवळील नवसारी जिल्ह्यात असलेल्या तपोवन संस्कार धाममध्ये शिकणाऱ्या १३ वर्षांच्या मुलाचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला. ...

हृदयरोग टाळण्यासाठी रोज करा फक्त हे एक काम, हार्ट ॲटॅक टाळा-काळजी घ्या स्वत:ची! - Marathi News | Study says physical activity can prevent heart diseases and make you live longer | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हृदयरोग टाळण्यासाठी रोज करा फक्त हे एक काम, हार्ट ॲटॅक टाळा-काळजी घ्या स्वत:ची!

Heart Heal Tips : खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी, सुस्त लाइफस्टाईलमुळे हृदयरोगांचा धोका जास्त वाढतो. या कारणांमुळे जगभरात हृदयरोग होऊन मृत्यूचं प्रमाण अधिक आहे. ...

रोज ‘हे’ फळ खा, बॅड कोलेस्टेरॉलला दूर ठेवा, उपाय अगदी सोपा पण हार्ट ॲटॅकचा टळतो धोका - Marathi News | Study says apple can reduce high cholesterol from your body | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रोज ‘हे’ फळ खा, बॅड कोलेस्टेरॉलला दूर ठेवा, उपाय अगदी सोपा पण हार्ट ॲटॅकचा टळतो धोका

Apple For Reduce Cholesterol: रिसर्चमधून हे समोर आलं आहे की हाय कोलेस्ट्रॉल आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यासाठी हे फळं अधिक फायदेशीर ठरतं. ...

Kolhapur: दुर्दैवी!, दूधभात भरवून आईनं झोपवले, पंधरा महिन्यांच्या चिमुकलीला मृत्यूने गाठलं - Marathi News | A fifteen-month-old girl from Nadhavade Kolhapur district died of a heart attack in her sleep | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :चिमुकल्या ‘मायरा’ची मनाला चटका लावणारी एक्झिट, झोपेतच हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झाले

माय-लेकीची शेवटची भेट देखील झाली नाही ...

शरीरात बॅड कोलेस्टेरॉल वाढल्यावर बोटांवर दिसतात 'ही' लक्षणं, वेळीच ओळखा आणि निरोगी रहा! - Marathi News | High cholesterol signs in fingers and legs | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :शरीरात बॅड कोलेस्टेरॉल वाढल्यावर बोटांवर दिसतात 'ही' लक्षणं, वेळीच ओळखा आणि निरोगी रहा!

High Cholesterol Symptoms: महत्वाची बाब म्हणजे शरीरात कोलेस्टेरॉल वाढलं की, शरीर वेगवेगळे संकेत देऊ लागतं. याचं कारण रक्तवाहिन्या ब्लॉक होऊन रक्तप्रवाह थांबलेला असतो. ...

Heart Attack चा धोका वाढवणारं हाय कोलेस्टेरॉल कमी करतात 'ही' पिवळी फळं, रोज खा मजेत राहा - Marathi News | 5 yellow fruits to reduce high cholesterol bad cholesterol | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Heart Attack चा धोका वाढवणारं हाय कोलेस्टेरॉल कमी करतात 'ही' पिवळी फळं, रोज खा मजेत राहा

Yellow Foods That Reduce Bad Cholesterol : वाढलेलं कोलेस्टेरॉल जेव्हा रक्तवाहिन्यांमध्ये जमा होऊ लागतं, तेव्हा ब्लड फ्लोमध्ये अडथळा निर्माण होतो. याच हाय कोलेस्टेरॉलमुळे हार्ट अ‍ॅटॅकचा धोका वाढतो. ...