World Heart Day 2018 : सध्याच्या धावपळीच्या दैनंदिन जीवनामध्ये शरीराच्या अनेक नवनवीन समस्यांना सामोरं जावं लागतं. अशातच अनेक लोकं हृदयासंबधिच्या तक्रारींनी ग्रस्त असून त्यामध्येही अनेक वेगवेगळ्या आजारंची नावं ऐकायला मिळतात. ...
जीवनशैलीत होत असलेल्या बदलामुळे दिवसेंदिवस हृदयरोगाच्या रूग्णांमध्ये वाढ होत आहे. असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत करण्यात आलेल्या नोंदीनुसार मागील वर्षी जिल्हाभरात हृदयरोगाच्या रूग्णांची संख्या केवळ १७६ एवढी होती. ...
देशात हृदयरोगाचे तीन कोटींच्यावर रुग्ण आहेत. यात दरवर्षी सुमारे ६० लाख नव्या हृदयरोग रुग्णांची भर पडत आहे. अनेकांना आपण हृदयरोगाचे रुग्ण आहोत हे हृदयविकाराचा झटका (हार्ट अटॅक) आल्यानंतरच कळते. विशेष म्हणजे, याकडे वेळीच लक्ष न दिल्यास २०२५पर्यंत तरुणा ...
बऱ्याचदा हृदयाविषयी आजार म्हटल्यावर हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण वाढल्याचे डोळ्यासमोर येते. मात्र, याशिवाय हृदयविकारांशी संबंधित अनेक आजारांचे वय आता उतरले असल्याचे गंभीर निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी मांडले. ...
हृदयापासून रक्ताला शरीराच्या दुसऱ्या भागात पाठविणाऱ्या महाधमणीमध्ये रक्ताचा दाब वाढल्याने धमणीच्या आतील पहिला स्तर म्हणजे ‘इन्टीमा’ फाटून ‘मेडीआ’ व ‘अॅडव्हेंशीआ’ या दोन स्तरातून रक्तपुरवठा होत असल्याने धमणी फुटून रुग्णाचा मृत्यू होण्याची भीती होती. ...