ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
कोविडकाळात घरातच बसून राहण्यामुळे हा प्रश्न अधिकच गंभीर होत गेला. तरुण आणि लहानग्यांमध्ये असलेली स्थुलता हृदयविकार, कर्करोग यासह मधुमेहालाही आमंत्रण देत असल्याचे तज्ज्ञांच्या अभ्यासातून पुढे आले आहे. ...
Hearth disease :वैज्ञानिकांनुसार व्यक्तीची झोपण्याची वेळ आणि हृदयरोग यात कनेक्शन आढळून आलं आहे. ते म्हणाले की, जर तुमची झोपायची वेळ अर्ध्या रात्री असेल किंवा उशीरा असेल तर तुमचं हार्ट डॅमेज होऊ शकतं. ...
सकाळी १० च्यासुमारास जगदिशला अस्वस्थ वाटू लागले. त्यांनी घरातील सदस्यांना माहिती दिली. तत्काळ उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान जगदिशचा मृत्यू झाला. त्यांचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. ...
High Cholesterol: हाय कोलेस्ट्रॉलकडे गंभीरतेने बघत नाहीत. याचं एक मोठं कारण म्हणजे या समस्येचे म्हणजे हाय कोलेस्ट्रॉलची काही खास लक्षणे दिसत नाहीत. ...