लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हृदयविकाराचा झटका

हृदयविकाराचा झटका, मराठी बातम्या

Heart attack, Latest Marathi News

"तरुण दिसण्यासाठी ती गेली ५ वर्ष.."; शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर डॉक्टरांनी केला मोठा खुलासा - Marathi News | Shefali Jariwala gave anti aging treatment doctor statment after shefali jariwala death | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तरुण दिसण्यासाठी ती गेली ५ वर्ष.."; शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर डॉक्टरांनी केला मोठा खुलासा

पत्नी शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर तिचा पती पराग त्यागी आणि तिच्या डॉक्टरांनी एक मोठा खुलासा केला. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत ...

Shefali Jariwala Death: "बिग बॉस शापित आहे", शेफाली जरीवालाच्या निधनानंतर अभिनेत्रीची पोस्ट - Marathi News | Shefali Jariwali bigg boss is cursed said himanshi kurana after actress death | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Shefali Jariwala Death: "बिग बॉस शापित आहे", शेफाली जरीवालाच्या निधनानंतर अभिनेत्रीची पोस्ट

शेफालीच्या निधनानंतर अभिनेत्री हिमांशी खुराना हिने पोस्ट शेअर केली आहे. हिमांशीने शेफालीसोबतचा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. शेफालीच्या निधनाने कलाकारांना मोठा धक्का बसला आहे. ...

Shefali Jariwala Death: अखेर शेफाली जरीवालाची 'ही' इच्छा झाली पूर्ण, म्हणाली होती मला मरेपर्यंत...  - Marathi News | Shefali Jariwala Death: Finally Shefali Jariwala's 'this' wish came true, death of actress shefali jariwala at the age of 43 due to cardiac arrest  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Shefali Jariwala Death: अखेर शेफाली जरीवालाची 'ही' इच्छा झाली पूर्ण, म्हणाली होती मला मरेपर्यंत... 

Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अशी ओळख असणारी अभिनेत्री शेफाली जरीवालाच्या निधनाने तिचे चाहते सुन्न झाले आहेत... ...

Shefali Jariwala : "रात्री १ वाजता तिचा मित्र आला अन्.."; शेफाली जरीवालाच्या वॉचमनचा मोठा खुलासा, मध्यरात्री काय घडलं? - Marathi News | actress Shefali Jariwala Watchman big revelation after actress death what happened at midnight? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"रात्री १ वाजता तिचा मित्र आला अन्.."; शेफाली जरीवालाच्या वॉचमनचा मोठा खुलासा, मध्यरात्री काय घडलं?

Shefali Jariwala Passes Away: शेफाली जरीवालाच्या निधनानंतर तिच्या वॉचमनचं घडलेली घटना सर्वांना सांगितली. मध्यरात्री शेफालीसोबत,काय घडलं? याचा संपूर्ण घटनाक्रम वॉचमनने सांगितला ...

Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख! - Marathi News | shefali jariwala: Shefali Jariwala's last ex post mentions the name of 'this' person! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!

shefali Jariwala Last X Post: ‘कांटा लगा’ गाणं आणि ‘बिग बॉस’ मुळे प्रसिद्धी झोतात आलेली अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचं वयाच्या ४२व्या वर्षी निधन झाले. ...

Shefali Jariwala: "आता वेळ आलीय की.."; शेफाली जरीवालाची शेवटची पोस्ट वाचून हळहळले चाहते, काय म्हणाली होती? - Marathi News | Shefali Jariwala last post before death at the age of 42 due to cardiac arrest | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आता वेळ आलीय की.."; शेफाली जरीवालाची शेवटची पोस्ट वाचून हळहळले चाहते, काय म्हणाली होती?

Shefali Jariwala Last Insta Post: शेफाली जरीवाला आयुष्याबद्दल खूप सकारात्मक होती. तिची शेवटची पोस्ट वाचून चाहत्यांनी दुःख व्यक्त केलंय ...

Kolhapur: पंधरा दिवसांपूर्वी ठरले लग्न, बोहल्यावर चढण्यापूर्वीच आजऱ्यातील तरुणाचा गोव्यात मृत्यू - Marathi News | A young man from Aajra Abhishek Ajit Desai who was scheduled to get married fifteen days ago died of a heart attack in Goa | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: पंधरा दिवसांपूर्वी ठरले लग्न, बोहल्यावर चढण्यापूर्वीच आजऱ्यातील तरुणाचा गोव्यात मृत्यू

छातीत दुखत असल्याने अभिषेकने होणाऱ्या पत्नीला फोनवरुन कल्पना दिली, पण.. ...

डोळ्यांमध्ये पिवळे-लाल ठिपके दिसतात, सूजही आहे? उठा आणि लगेच करा कोलेस्टेरॉलची टेस्ट - Marathi News | These 4 symptoms are seen in the eyes can be sign of high cholesterol level | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :डोळ्यांमध्ये पिवळे-लाल ठिपके दिसतात, सूजही आहे? उठा आणि लगेच करा कोलेस्टेरॉलची टेस्ट

High Cholesterol Sign In Eye : अनहेल्दी फूड्स खाणे, तासंतास एकाच जागी बसून काम करमे आणि तणाव या कारणांमुळे लोकांमध्ये बॅड कोलेस्टेरॉल वाढत आहे. मात्र, बरेच लोक काही होत नाही म्हणून याकडे दुर्लक्ष करतात. ...