लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हृदयविकाराचा झटका

हृदयविकाराचा झटका, मराठी बातम्या

Heart attack, Latest Marathi News

चलो बुलावा आया है...; भजन गात असतानाच वृद्ध गायकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू - Marathi News | Singer died while singing bhajans death suspected to be due to heart attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चलो बुलावा आया है...; भजन गात असतानाच वृद्ध गायकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

उत्तर प्रदेशमध्ये एका गायकाचा कार्यक्रमात गात असताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ...

आजपासून 900 हून अधिक अत्यावश्यक औषधांच्या किंमती वाढल्या, नव्या आर्थिक वर्षात रुग्णांच्या खिशाला फटका; बघा लिस्ट - Marathi News | Prices of more than 900 essential medicines increased from today, hitting patients' pockets in the new financial year; See the list | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आजपासून 900 हून अधिक अत्यावश्यक औषधांच्या किंमती वाढल्या, नव्या आर्थिक वर्षात रुग्णांच्या खिशाला फटका; बघा लिस्ट

संसर्ग, हृदयविकार, मधुमेह आदी आजारांशी संबंधित औषधांचाही समावेश... ...

योगगुरुचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; 11 तासांत 100 किलोमीटर धावून केलेला विक्रम - Marathi News | Yoga guru Dr. Pawan Singhal dies of heart attack in MP Ashok Nagar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :योगगुरुचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; 11 तासांत 100 किलोमीटर धावून केलेला विक्रम

दररोज 50 ते 70 किमी धावणे आणि दोन ते तीन हजार सूर्यनमस्कार करणे, हे त्यांच्यासाठी नित्याचेच असायचे. ...

Video: तरुण नेता मॉर्निंग वॉकवरून आला आणि अंगणातच मृत्यूनं गाठलं! - Marathi News | Video: 28 year old young leader of rashtriya lok dal dies by heart attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: तरुण नेता मॉर्निंग वॉकवरून आला आणि अंगणातच मृत्यूनं गाठलं!

Man dies by heart attack: सकाळी फिरून आल्यानंतर अंगणात उभं असतानाच आरएलडीचे नेते अमित चौधरी यांचा मृत्यू झाला.  ...

महिलांना छळतोय पीवीडी नावाचा आजार, पीवीडी म्हणजे काय, धोका का वाढला? लक्षणं कोणती? - Marathi News | What is Peripheral vascular disease? know its symptoms | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :महिलांना छळतोय पीवीडी नावाचा आजार, पीवीडी म्हणजे काय, धोका का वाढला? लक्षणं कोणती?

Peripheral vascular disease : महत्वाची बाब म्हणजे अनेकांना हार्ट अटॅकचं कारण ठरणारी ही समस्या असते, पण त्यांना त्याबाबत माहीत नसतं. याच समस्येबाबत डॉक्टरांनी आता इशारा दिला आहे. ...

खरा रक्षक! छत्रपती संभाजीनगरात पोलिस अंमलदाराने सीपीआर देत भाजीविक्रेत्याचे वाचवले प्राण - Marathi News | A true protector! A police officer in Chhatrapati Sambhajinagar saved the life of a vegetable vendor by administering CPR | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :खरा रक्षक! छत्रपती संभाजीनगरात पोलिस अंमलदाराने सीपीआर देत भाजीविक्रेत्याचे वाचवले प्राण

पोलीस आयुक्तालयात काही दिवसांपुर्वी पोलिस अंमलदार व अधिकाऱ्यांना डॉक्टर व तज्ञांकडून प्राण वाचवण्याबात प्राथमिक प्रशिक्षण दिले होते. ...

विराट कोहली लवकर बाद झाला अन् लेकीला ह्रदयविकाराचा झटका आला हे खोटं! दु:खातून सावरणारे वडील म्हणाले... - Marathi News | Virat Kohli's EARLY Dismissal in CT 2025 Final Caused UP Girl's Death Here's What Her Father Said | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :विराट कोहली लवकर बाद झाला अन् लेकीला ह्रदयविकाराचा झटका आला हे खोटं! दु:खातून सावरत वडील म्हणाले...

Heart Attack After Virat Kohli Wicket: विराट कोहली लवकर बाद झाल्याचे पाहून मुलीला धक्का बसला अन् तिला ह्रदयविकाराचा झटका आला, असे वृत्त वाऱ्यासारखे पसरले होते, पण... ...

धक्कादायक! सुनेचा हार्ट अटॅकने मृत्यू; अंत्यसंस्कारापूर्वी सासऱ्यांनाही आला हार्ट अटॅक, घेतला अखेरचा श्वास - Marathi News | Shocking! Daughter-in-law dies of heart attack; Father-in-law also had a heart attack before the funeral, took his last breath | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! सुनेचा हार्ट अटॅकने मृत्यू; अंत्यसंस्कारापूर्वी सासऱ्यांनाही आला हार्ट अटॅक, घेतला अखेरचा श्वास

एकाच कुटुंबातील दोघांचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला आहे. सर्वात आधी महिलेला  हार्ट अटॅक आला आणि तिचा मृत्यू झाला. यानंतर महिलेच्या सासऱ्यांचंही हार्ट अटॅकने निधन झालं. ...