लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हृदयविकाराचा झटका

हृदयविकाराचा झटका, मराठी बातम्या

Heart attack, Latest Marathi News

हॉर्ट अ‍ॅटॅकचा धोका वाढवतात आपल्या 'या' रोजच्या सवयी, वेळीच बदला नाही तर होईल मोठं नुकसान - Marathi News | These daily habits can increase the risk of heart attack | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हॉर्ट अ‍ॅटॅकचा धोका वाढवतात आपल्या 'या' रोजच्या सवयी, वेळीच बदला नाही तर होईल मोठं नुकसान

Heart Attack Causes : आपल्या रोजच्या छोट्या छोट्या सवयी केवळ हृदयासाठीच नाही तर आपल्या एकंदर आरोग्यासाठीही खूप घातक ठरतात. चला तर पाहुयात कोणत्या आहेत या सवयी ज्या हार्ट अ‍ॅटॅकचं कारण ठरू शकतात. ...

'त्या' घटनेनंतर मला हृदयविकाराचा झटका आला, अनुराग कश्यपचा खुलासा; नक्की काय झालेलं? - Marathi News | Anurag Kashyap reveals he had heart attack after netflix cancelled his film maximum city | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'त्या' घटनेनंतर मला हृदयविकाराचा झटका आला, अनुराग कश्यपचा खुलासा; नक्की काय झालेलं?

अनुराग कश्यपच्या आयुष्यात असं काय घडलेलं? एका दिग्दर्शिकेच्या फोनने बदलली परिस्थिती ...

फिटनेस फ्रीक असूनही कार्डियक अरेस्ट... बॅडमिंटन खेळताना जमिनीवर कोसळले अन् श्वास थांबला - Marathi News | raipur fitness freak yet heart attack businessman died while playing badminton video viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फिटनेस फ्रीक असूनही कार्डियक अरेस्ट... बॅडमिंटन खेळताना जमिनीवर कोसळले अन् श्वास थांबला

अमृत बजाज यांचा बॅडमिंटन खेळताना अचानक कार्डियक अरेस्टने मृत्यू झाला. ...

हॉर्ट अटॅक येण्याच्या ४८ तास आधी शरीरात दिसतात ही लक्षणं; धोका ओळखा-जीव वाचवा - Marathi News | Symptoms In Body 48 Hours Before heart Attack : Body Gives These Symptoms Before Heart Attack | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हॉर्ट अटॅक येण्याच्या ४८ तास आधी शरीरात दिसतात हे बदल; धोका ओळखा-जीव वाचवा

Symptoms In Body 48 Hours Before heart Attack : कायम थकवा येणं हे हॉर्ट अटॅकचं महत्वाचं लक्षण असू शकतं. ...

छातीत तीव्र वेदना म्हणजे हार्ट अटॅक असं नसतं, ४० % लोकांना कळतही नाही अटॅक आल्याचं कारण.. - Marathi News | Heart Attack Sign : Doctor said 40 percent of patients experience a typical symptoms | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :छातीत तीव्र वेदना म्हणजे हार्ट अटॅक असं नसतं, ४० % लोकांना कळतही नाही अटॅक आल्याचं कारण..

Heart Attack Sign : एक्सपर्ट नेहमीच सांगत असतात की, अनेकदा हार्ट अ‍ॅटॅकची लक्षणं इतकी हलकी असतात की, ती सामान्य मानून त्यांकडे दुर्लक्ष केलं जातं. ...

अन् क्रिकेट मैदानावरच त्याने सोडले प्राण; कुंडईत रिक्षाचालकाचे हार्ट अटॅकने निधन - Marathi News | and he lost his life on the cricket field a rickshaw puller died of a heart attack in kundai | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अन् क्रिकेट मैदानावरच त्याने सोडले प्राण; कुंडईत रिक्षाचालकाचे हार्ट अटॅकने निधन

क्रिकेटवेड्या गौरेशचे क्रिकेटच्या मैदानावरच हृदयविकाराचा झटका आल्याने निधन झाले. ...

ग्रामसभेत प्रश्न विचारताना हृदयविकाराचा धक्का; सांताक्रूझमध्ये निवृत्त कृषी उपसंचालकांचा मृत्यू - Marathi News | retired deputy director of agriculture dies of heart attack while asking a question in gram sabha in santacruz in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :ग्रामसभेत प्रश्न विचारताना हृदयविकाराचा धक्का; सांताक्रूझमध्ये निवृत्त कृषी उपसंचालकांचा मृत्यू

घर हस्तांतरण शुल्कावरून गदारोळ, यानंतर ग्रामसभा आटोपती घेण्यात आली. ...

रोजचं जागरण म्हणजे मरण जवळ येणंच! फार काम म्हणून रात्रीचा दिवस कराल तर आयुष्य होते कमी कारण... - Marathi News | sleep deprivation and heart attack risk lack of sleep heart attack effects of sleep deprivation on heart | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रोजचं जागरण म्हणजे मरण जवळ येणंच! फार काम म्हणून रात्रीचा दिवस कराल तर आयुष्य होते कमी कारण...

sleep deprivation and heart attack risk : lack of sleep heart attack : effects of sleep deprivation on heart : अपुरी झोप म्हणजे अनेक आजारांचे घर, झोप पूर्ण न झाल्यास शरीरात नेमकं काय बिघडतं? ...