लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हृदयविकाराचा झटका

हृदयविकाराचा झटका, मराठी बातम्या

Heart attack, Latest Marathi News

ऐन तारुण्यात हार्ट ॲटॅक येण्यामागे 'ही' सवय ठरतेय कारणीभूत! वेळीच द्या लक्ष - नाहीतर गाठावा लागेल डॉक्टर... - Marathi News | Energy drink consumption has been linked to serious heart issues in young adults Energy Drink Consumption Heart Risks Energy Drinks and Heart Problems in Young Adults | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ऐन तारुण्यात हार्ट ॲटॅक येण्यामागे 'ही' सवय ठरतेय कारणीभूत! वेळीच द्या लक्ष - नाहीतर गाठावा लागेल डॉक्टर...

Energy drink consumption has been linked to serious heart issues in young adults : Energy Drink Consumption Heart Risks : Energy Drinks and Heart Problems in Young Adults : Side Effects of Energy Drinks on Heart Health : आजच्या तरुण पिढीतील काही लहान ...

धक्कादायक! बाप्पांसमोर खेळला, बागडला, घरी येऊन आईच्या मांडीवर जीव सोडला; दहा वर्षाच्या मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू - Marathi News | Ten-year-old boy dies of heart attack, lays head on mother's lap and dies | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :धक्कादायक! बाप्पांसमोर खेळला, बागडला, घरी येऊन आईच्या मांडीवर जीव सोडला; दहा वर्षाच्या मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Kolhapur Boy Heart Attack: कोल्हापूर जिल्ह्यातील कोडोली येथे एका दहा वर्षाच्या मुलाचा हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू झाल्याची घटना समोर आली. ...

रात्रभर अभ्यास केला, सकाळी मृतावस्थेत आढळला; IIT च्या विद्यार्थ्याचा परिक्षेच्या आदल्या दिवशी मृत्यू - Marathi News | UP News: Studied all night, found dead in the morning; IIT student dies the day before exam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रात्रभर अभ्यास केला, सकाळी मृतावस्थेत आढळला; IIT च्या विद्यार्थ्याचा परिक्षेच्या आदल्या दिवशी मृत्यू

UP News: या घटनेने कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. ...

Kolhapur: पोलिस भरतीचा सराव करताना तरुणाचा हृदयविकाराने मृत्यू, नंदवाळ येथील दुर्दैवी घटना - Marathi News | A youth from Nandwal died of heart attack while practicing for police recruitment | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: पोलिस भरतीचा सराव करताना तरुणाचा हृदयविकाराने मृत्यू, नंदवाळ येथील दुर्दैवी घटना

मित्रांनी दवाखान्यात नेले, पण तोपर्यंत डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले ...

असे भन्नाट ६ पदार्थ जे हृदय ठेवतात फिट! हार्ट फेल्युअरचा धोकाही टळतो, पाहा आणि रोज खा - Marathi News | These 6 foods can help you to reduce risk of heart failure by 24 per cent | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :असे भन्नाट ६ पदार्थ जे हृदय ठेवतात फिट! हार्ट फेल्युअरचा धोकाही टळतो, पाहा आणि रोज खा

Super food for Heart : हृदयाची काळजी घेणं आणि त्यानुसार डाएटचा विचार करणं खूप गरजेचं ठरतं. जेणेकरून हृदयरोगांचा धोका (Heart Disease) टाळता यावा.  ...

Cardiac Arrest : रुग्णसेवा करतानाच डॉक्टर कोसळले, युवा हृदयरोगतज्ञाचा 'कार्डिअॅक अरेस्ट'ने मृत्यू - Marathi News | Chennai Cardiac Surgeon Dr Gradlin Roy Dies Of Cardiac Arrest | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Cardiac Arrest : रुग्णसेवा करतानाच डॉक्टर कोसळले, युवा हृदयरोगतज्ञाचा 'कार्डिअॅक अरेस्ट'ने मृत्यू

अवघ्या 39 व्या वर्षी घेतला जगाचा निरोप! ...

Video: महादेव बनलेल्या तरुणाचा सगळ्यांसमोरच गेला जीव; शोभायात्रेतील घटना कॅमेऱ्यात कैद - Marathi News | Video: A young man who became Mahadev lost his life in front of everyone; The incident during the procession was captured on camera | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :महादेव बनलेल्या तरुणाचा सगळ्यांसमोरच गेला जीव; शोभायात्रेतील घटना कॅमेऱ्यात कैद, व्हिडीओ व्हायरल

Youth died by heart attack viral video: छत्रपती शिवाजी महाराज मैदानात आयोजित करण्यात आलेल्या शोभायात्रेत तरुण महादेव बनला होता. जल्लोष सुरू असतानाच तरुण अचानक खाली कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला.  ...

Manoj Jarange Patil: मनोज जरांगे यांच्या आरक्षण यात्रेत मराठा आंदोलकाचा हार्ट अटॅकने मृत्यू - Marathi News | Maratha protester dies of heart attack during Manoj Jarange's reservation march | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मनोज जरांगे यांच्या आरक्षण यात्रेत मराठा आंदोलकाचा हार्ट अटॅकने मृत्यू

राज्यातील तमाम मराठा समाजाच्या तरुणांसह आरक्षणाची लढाई आरपार करण्यासाठी मुंबई येथील आझाद मैदानावर उपोषण करणार आहेत ...