लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हृदयविकाराचा झटका

हृदयविकाराचा झटका

Heart attack, Latest Marathi News

हिवाळ्यात का वाढतो हार्ट अटॅकचा धोका? काय आहेत कारणं? जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Why does the risk of heart attack increase in winter? What are the reasons? Find out in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हिवाळ्यात का वाढतो हार्ट अटॅकचा धोका? काय आहेत कारणं? जाणून घ्या सविस्तर

heart attack in winter यंदा अजूनही पावसाळा सुरू असल्याने थंडी लांबणार आहे. तशी शक्यताही हवामान खात्याने व्यक्त केली आहे. हिवाळ्यातील थंडी जशी शरीराला थरथरवते, तशीच ती आपल्या हृदयालाही आव्हान देते. ...

'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय - Marathi News | Senior female lawyer died of a heart attack in the bar room of Mumbai Esplanade Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय

मुंबईच्या एस्प्लेनेड कोर्टाच्या बार रूममध्ये एका जेष्ठ महिला वकिलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ...

कीर्तनानंतर पंढरपुरातच सोडला प्राण; ह.भ.प. दत्ताराम महाराज नागप यांचे हृदयविकाराने निधन - Marathi News | After Kirtan he passed away in Pandharpur Dattaram Maharaj Nagap passed away due to heart attack | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कीर्तनानंतर पंढरपुरातच सोडला प्राण; ह.भ.प. दत्ताराम महाराज नागप यांचे हृदयविकाराने निधन

मुंबईत अंत्यसंस्कार ...

व्यायाम करताना अस्वस्थ वाटू लागले; अग्निशामक दलाच्या जवानाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू - Marathi News | Firefighter dies of heart attack after feeling unwell while exercising | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :व्यायाम करताना अस्वस्थ वाटू लागले; अग्निशामक दलाच्या जवानाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

जवान ५ महिन्यांपूर्वी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्निशामक दलात भरती झाले होते. त्यावेळी त्यांची शारीरिक तपासणीही झाली होती ...

"माझ्या मुलीचं काय होईल?" जावयाने पाठवली घटस्फोटाची नोटीस, वडिलांचा हार्ट अटॅकने मृत्यू - Marathi News | father suffers heart attack after receiving divorce notice from son in law to daughter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"माझ्या मुलीचं काय होईल?" जावयाने पाठवली घटस्फोटाची नोटीस, वडिलांचा हार्ट अटॅकने मृत्यू

माहेरी राहणाऱ्या एका महिलेला तिच्या पतीने घटस्फोटाची नोटीस पाठवली. नोटीस पाहून महिलेच्या वडिलांना खूप मोठा धक्का बसला. ...

किडनी फेल नाही तर 'या' कारणामुळे झालं सतीश शाहांचं निधन, राजेश कुमारचा खुलासा - Marathi News | actor rajesh kumar reveals satish shah passed away due to heart attack not kidney failure | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :किडनी फेल नाही तर 'या' कारणामुळे झालं सतीश शाहांचं निधन, राजेश कुमारचा खुलासा

किडनी फेल नाही? सतीश शाह यांच्या निधनाचं कारण समोर ...

लेकीच्या लग्नासाठी बापाने जमवले ५ लाख; नवरीचा हार्ट अटॅकने मृत्यू, वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा - Marathi News | punjab news bier raised instead doli dulhan death before marriage | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लेकीच्या लग्नासाठी बापाने जमवले ५ लाख; नवरीचा हार्ट अटॅकने मृत्यू, वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा

घरामध्ये कार्यक्रम सुरू असताना वधूची तब्येत अचानक बिघडली. तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं, परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलें ...

फक्त कोलेस्टेरॉलच नाही तर ट्राइग्लिसराइडही ठरतो जीवघेणा, पाहा काय आहे हे नेमकं आणि याची कारणं - Marathi News | Triglycerides high levels increase heart risks know its hidden causes | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फक्त कोलेस्टेरॉलच नाही तर ट्राइग्लिसराइडही ठरतो जीवघेणा, पाहा काय आहे हे नेमकं आणि याची कारणं

What is Triglycerides : कोलेस्टेरॉल रिपोर्टमध्ये ट्रायग्लिसराइड्स लेव्हल समजून घेणं आणि त्यावर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे. ...