आहार-Healthy Diet Plan आपण खातो काय यावर आपण जगतो कसे हे अवलंबून असते, त्यामुळे वजन कमी करण्यापासून ट्रॅडिशनल डाएटपर्यंत सर्वकाही, टिप्सही आणि उत्तम माहिती, जी खाणं जास्त आनंदी करते. Read More
तुळशी लग्नाला आपण चिंचा, बोरे, उसाचे करवे, म्हणून आवळे असा नैसर्गिक खाऊ वाटतो. त्यानिमित्ताने सर्व गुणकारी रस पोटात जावे हा त्यामागचा मुख्य हेतू. त्याचे लाभ वर्षभर मिळावेत म्हणून हिवाळ्यात आवळ्याचे अनेक पदार्थ बनवले जातात, जे पौष्टीक असतात आणि वर्षभ ...
वजन कमी करण्यासाठी (for weight loss) ओट्स, क्विनोआ या माॅर्डन पर्यायांइतकेच किंबहुना त्यापेक्षा अधिक सक्षम पर्याय (food combination for weight loss) आपल्या पारंपरिक आहारात (traditional diet) आहेत. पारंपरिक आहारातील हे पर्याय केवळ वजनच कमी करतात असं न ...
आपल्या आयुष्यात आयुर्वेदाला आपण जेवढे समाविष्ट करून घेऊ तेवढे आपले स्वास्थ्य निरोगी आणि सुदृढ होईल. याबद्दल माहिती देताना अध्यात्मिक गुरु श्री. श्री. रविशंकर यांनी हिंदू देवी देवतांचा संदर्भ दिला आहे. नैसर्गिक घटकांचा देवतांशी संबंध का जोडला गेला? क ...
वजन कमी करणं हे मोठं कठीण आव्हान. वजन वाढण्यासाठी अनेक घटक कारणीभूत ठरतात. तसेच वजन कमी करतानाही विविध घटकांवर काम कराव्ं लागतं. जीवनशैली, व्यायाम, शारीरिक हालचाली यांचा बरा वाईट परिणाम वजनावर होतो. वजन कमी करण्यासाठी इतर गोष्टींसोबतच आहाराचा विचारही ...
स्वयंपाक करताना एक छोटा चमचा वापरले जाणारे जिरे किंवा जिरेपूड केवळ स्वादासाठीच नाहीतर आरोग्य जपण्यासाठीही महत्त्वाचे असतात. स्वयंपाकात केवळ चवीचाच विचार होत असल्यानं जिऱ्याच्या आरोग्यदायी फायद्यांकडे लक्षच जात नाही. एक चमचा जिरे चवीसाठी जितके महत्त् ...