आहार-Healthy Diet Plan आपण खातो काय यावर आपण जगतो कसे हे अवलंबून असते, त्यामुळे वजन कमी करण्यापासून ट्रॅडिशनल डाएटपर्यंत सर्वकाही, टिप्सही आणि उत्तम माहिती, जी खाणं जास्त आनंदी करते. Read More
Weight Loss Mistakes: वजन कमी करण्याच्या नादात तुम्ही तर अशा चुका करत नाही ना? नाहीतर चेहऱ्यावर अकाली सुरकुत्या (wrinkles on face), केस पांढरे (gray hair and hair fall) असं काय काय होऊन लवकरच वयस्कर दिसू लागाल... ...
वजन कमी (weight loss) करायचं तर आपला पारंपरिक आहार महत्वाचा त्यासाठी रात्रीच्या जेवणात भात खाणं टाळण्याऐवजी आठवड्यातून किमान चार वेळा तरी वरण भात/ आमटी भात ( eating rice and pulses in dinner) खाण्याचा प्रयत्न करावा. ...
Dieting Tips: डाएटिंग करताना आवडीचे पदार्थ खावे वाटले तर अभिनेत्री अवंतिका हुंडालचा (actress Avantika Hundaal) हा भन्नाट फंडा वापरून बघा.. डाएटिंग करणं सोपं जाईल... हा मजेदार व्हिडिओ (viral video) एकदा बघाच.. ...
Benefits of cauliflower rice: गायक आदित्य नारायणने (Aditya Narayan) दिड महिन्यात तब्बल ६ किलो वजन घटवलं!! एवढ्या वेगात वेटलॉस (weight loss) करण्यासाठी बघा त्याने नेमका कोणता उपाय केला.. ...
Avoid Ghee if you have this 5 Health Issues : तूप सगळ्यांसाठीच चांगले असते असे नाही. तर आरोग्याच्या काही विशिष्ट तक्रारी असणाऱ्यांसाठी तूप घातक असते ...
ज्वारीच्या पिठाचा डोसा (healthy jowar dosa) अनेकांगानं आरोग्यास फायदेशीर असतो. तो वरचेवर खाल्ल्यास आरोग्याच्या बऱ्याच तक्रारी (jowar dosa benefits for health) कमी होतात. आरोग्यदायी ज्वारीच्या पिठाचा डोसा (how to make instant jowar dosa) तयार करणं ...
Healthy Breakfast Recipe: फक्त डायबिटीस (diabetes) असणाऱ्यांसाठीच नाही, तर नाश्त्याचे हे प्रकार सगळ्यांसाठीच अतिशय पौष्टिक आहेत. कारण रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित (how to maintain blood sugar level) ठेवणे, ही आजकाल प्रत्येकाचीच गरज आहे. ...