राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
आहार-Healthy Diet Plan आपण खातो काय यावर आपण जगतो कसे हे अवलंबून असते, त्यामुळे वजन कमी करण्यापासून ट्रॅडिशनल डाएटपर्यंत सर्वकाही, टिप्सही आणि उत्तम माहिती, जी खाणं जास्त आनंदी करते. Read More
How To Keep Control on Cholesterol Diet Tips : कोलेस्टेरॉल वाढल्यास हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिन्यांमद्ये एकप्रकारचा थर जमा होतो आणि हृदयाच्या कार्यात अडथळा येतो. ...
Morning Routine Tips Health Care Tips Ayurveda : आरोग्य चांगले ठेवण्यासाठी आपल्याला आहार-विहार आणि जीवनशैलीतील काही गोष्टींमध्ये आवर्जून बदल करावे लागतात. ...
Pre-Wedding Diet Plan for Every Bride-to-Be : लग्नाच्या दिवशी फक्त महागडे कपडे आणि मेकअप करून सुंदर दिसण्यापेक्षा प्री - वेडिंग हेल्दी डाएट प्लॅन फॉलो करून जर तुम्ही सुंदर दिसलात तर कोणाला नाही आवडणार ? ...
Protein Rich Food For Diabetics : आहाराची भूमिका महत्त्वाची असून आरोग्य उत्तम ठेवायचे तर आहारात प्रोटीन, कर्बोदके, जीवनसत्त्वे योग्य प्रमाणात असायला हवीत. ...
Dutta Jayanti Prasad Benefits and Recipe of Sunthavda : दत्तजयंतीला आवर्जून सुंठवड्याचा नैवेद्य दाखवला जातो. या दिवशी आपण दत्ताच्या मंदिरात गेलो तर आपल्याला आवर्जून हा सुंठवड्याचा प्रसाद दिला जातो. ...