आहार-Healthy Diet Plan आपण खातो काय यावर आपण जगतो कसे हे अवलंबून असते, त्यामुळे वजन कमी करण्यापासून ट्रॅडिशनल डाएटपर्यंत सर्वकाही, टिप्सही आणि उत्तम माहिती, जी खाणं जास्त आनंदी करते. Read More
उन्हाळ्यात किंवा हिवाळ्यात खावेत अशी फळे पावसाळ्यात खाण्यात आल्यामुळे बॅक्टेरिया, बुरशी, ताप, सर्दी, पोटाचे इन्फेक्शन वाढतात. त्यामुळे पावसाळ्यात कोणती फळे खाणे फायद्याचे आहे, कोणते नाही. चला जाणून घेऊया या लेखातून. ...
How To Make Appe From Legumes: तांदूळ न वापरता वेगवेगळी कडधान्ये घालून आप्पे कसे करायचे, याची ही एकदम सोपी रेसिपी पाहा. मुलांच्या डब्यासाठी, नाश्त्यासाठी हा एकदम उत्तम पर्याय आहे... (easy recipe of making appe from legumes) ...
What Is 2-2-2 Weight Loss Formula?: वजन कमी करण्यासाठी सध्या '2-2-2' वेटलॉस फॉर्म्युला जबरदस्त ट्रेण्ड मध्ये आहे. बघा वजन कमी करण्याची ही पद्धत नेमकी आहे कशी... (how to follow 2-2-2 diet plan) ...
3 Important Tips To Avoid Over Eating :वजन कमी होण्याच्या प्रक्रियेतला मुख्य अडसर ठरतो ती आपली सतत काहीतरी तोंडात टाकण्याची सवय... अशी सारखी खा- खा होत असेल तर हे काही उपाय करून पाहा.. (weight loss tips) ...
Health Care Tips: नुकताच ज्येष्ठ मास सुरु झाला आणि पावसाचीही सुरुवात झाली, सृष्टीत होणाऱ्या या बदलांसाठी शरीराची साथ मिळावी म्हणून दिलेले नियम पाळा! ...
Important Tips For Eating Potato: वजन, शुगर वाढेल म्हणून बटाटा खाणं टाळत असाल तर आता डॉक्टरांनी बटाटा खाण्याविषयी दिलेल्या या टिप्स पाहा आणि आवडत असेल तर बिंधास्त बटाटा खा... (how to eat potato to avoid weight gain) ...