लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आहार योजना

Healthy Diet Plan, मराठी बातम्या

Healthy diet plan, Latest Marathi News

आहार-Healthy Diet Plan आपण खातो काय यावर आपण जगतो कसे हे अवलंबून असते, त्यामुळे वजन कमी करण्यापासून ट्रॅडिशनल डाएटपर्यंत सर्वकाही, टिप्सही आणि उत्तम माहिती, जी खाणं जास्त आनंदी करते.
Read More
भारतीय महिलांमध्ये कायम असते 1 व्हिटॅमिनची डेफिशियन्सी, आहारात हव्या ४ गोष्टी, कमतरता होईल दूर - Marathi News | Vitamin Deficiency : Indian women have persistent vitamin 1 deficiency, 4 things they need in their diet, deficiency will go away | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :भारतीय महिलांमध्ये कायम असते 1 व्हिटॅमिनची डेफिशियन्सी, आहारात हव्या ४ गोष्टी, कमतरता होईल दूर

Vitamin Deficiency : उत्तम आरोग्यासाठी शरीराचे पोषण होणे गरजेचे, कमतरता भरुन काढण्यासाठी आहार चांगला असणे आवश्यक... ...

काकडी हरभऱ्याचं चविष्ट चाट, नाश्त्यालाही खाता येईल असा पोटभर पौष्टिक चविष्ट पदार्थ - Marathi News | Cucumber boat chat. healthy and nutritious recipe for breakfast and evening snack | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :काकडी हरभऱ्याचं चविष्ट चाट, नाश्त्यालाही खाता येईल असा पोटभर पौष्टिक चविष्ट पदार्थ

काकडी हरभऱ्याचं बोट चाट (cucumber boat chat) हे संध्याकाळी स्नॅक्स (healthy snacks) म्हणून खाण्यास चटपटीत लागतं. पण सकाळी वेगळा आणि पौष्टिक नाश्ता (healthy breakfast) हवा असल्यास काकडी हरभऱ्याचं हे बोट चाट उत्तम पर्याय आहे.  ...

रात्रीच्या जेवणात अजिबात खाऊ नका 5 पदार्थ, आयुर्वेद तज्ज्ञ सांगतात मोठे अपाय.. - Marathi News | Avoid 5 Foods at dinner, Ayurveda experts say big harm.. Diet tips | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रात्रीच्या जेवणात अजिबात खाऊ नका 5 पदार्थ, आयुर्वेद तज्ज्ञ सांगतात मोठे अपाय..

Avoid 5 Foods for Dinner Ayurveda : आरोग्याच्या तक्रारी टाळायच्या तर रात्रीच्या जेवणात अजिबात खाऊ नका ५ पदार्थ ...

हाडांच्या बळकटीसाठी आहारात नियमित हवेत ३ पदार्थ, सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ सांगतात... - Marathi News | Food That Make Your Bone Healthy: 3 Foods In The Regular Diet For Bone Strength, Celebrity Dietitians Say ... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हाडांच्या बळकटीसाठी आहारात नियमित हवेत ३ पदार्थ, सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ सांगतात...

Food That Make Your Bone Healthy : बैठी जीवनशैली, चुकीचा आहार, व्यायामाचा अभाव आणि शरीरात असलेली पोषक घटकांची कमतरता यांमुळे हाडे दुखतात किंवा कमकुवत होतात ...

दिवसाची सुरुवात करा टेस्टी आणि हेल्दी; नाश्त्याला खा ओट्सचा मिनी उत्तप्पम - Marathi News | Healthy start of day with oats. Oats mini uttapam healthy recipe for breakfast | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दिवसाची सुरुवात करा टेस्टी आणि हेल्दी; नाश्त्याला खा ओट्सचा मिनी उत्तप्पम

नाश्त्याला ओट्स ( healthy oats for breakfast) खाणे हे आरोग्यदायी आहे. ते चविष्ट पध्दतीनं खाण्यासाठी अनेक पर्याय आहेत. त्यातलाच एक पर्याय म्हणजे (oats mini uttapam) ओट्स मिनी उत्तप्पम. ...

रोज लिंबू पिळून ब्लॅक टी पिण्याचे 3 फायदे, वजन कमी करायचं तर प्या ब्लॅक टी! - Marathi News | Black Tea For weightloss: Black tea benefits to loose weight and gain health | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रोज लिंबू पिळून ब्लॅक टी पिण्याचे 3 फायदे, वजन कमी करायचं तर प्या ब्लॅक टी!

वजन कमी करण्यास फायदेशीर असलेला ब्लॅक टी ( black tea) शारीरिक आणि मानसिक आरोग्यास (health benefits of black tea) फायदेशीर ठरतो.  ...

Right Way of Eating Fruits : महागडी फळं विकत आणून खाता खरं, पण उपयोग शून्य कारण 3 चुका! हमखास चुकता इथं.. - Marathi News | Right Way of Eating Fruits: It is true that you buy expensive fruits and eat them, but the use is zero because 3 mistakes | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :महागडी फळं विकत आणून खाता खरं, पण उपयोग शून्य कारण 3 चुका! हमखास चुकता इथं..

Right Way of Eating Fruits : फळं कोणत्या पद्धतीनं खाल्ल्यावर आपल्याला त्यातून जास्त प्रमाणात पोषण मिळते हे मात्र आपल्याला माहित नसते. ...

प्रतिकारशक्ती वाढवायची तर मुलांनी खायलाच हवे ५ पदार्थ, संतुलित आहार पालक देतात का? - Marathi News | Healthy Food for Kids : Children need to eat 5 foods to boost their immunity. Do parents provide a balanced diet? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :प्रतिकारशक्ती वाढवायची तर मुलांनी खायलाच हवे ५ पदार्थ, संतुलित आहार पालक देतात का?

Healthy Food for Kids : मुलांचा चांगला विकास व्हायचा असेल तर आहारातून त्यांचे उत्तम पोषण व्हायला हवे... ...